शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. Read More
IPL 2022, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातून बाद होणारा पहिला संघ ठरलेला मुंबई इंडियन्स आता प्रतिष्ठा वाचवण्यासाठी खेळणार आहे. ...
No Ball Controversy IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या सामन्यात झालेला No Ball वाद अजूनही मिटण्याच्या मार्गावर नाही. ...
No ball Controversy IPL 2022 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात नैराश्याचे वातावरण आहे. पराभवापेक्षा त्या सामन्यात अम्पायरने न दिलेल्या No Ball मुळे दिल्लीचा संघ प्रचंड संतापलेला पाहायला मिळाला. ...
सातत्याने अपयशी ठरणारा विराट कोहली (Virat Kohli) आज सलामीला आला, परंतु खराब फॉर्माने त्याचा पिच्छा काही सोडला नाही. सामन्यानंतर RCBचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस याने विराटबाबत मोठं विधान केलं... ...
IPL 2022 Rajasthan Royals vs Royals Challengers Banglore : राजस्थान रॉयल्सने पुण्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अवस्था पार वाईट केली. १४५ धावांचे माफल लक्ष्य पेलवताना RCBच्या दिग्गज फलंदाजांचा घाम निघाला. ...