लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
Hardik Pandya IPL 2022 : बातमी विकायला हार्दिक पांड्या हे नावच पुरेसं आहे!; गुजरात टायटन्सच्या कर्णधाराचे टीकाकारांना उत्तर Video - Marathi News | Hardik Pandya IPL 2022 : Hardik Pandya ke saath thoda news bikta hai, Hasi ke saath nikal deta hoon: Gujarat skipper gives cheeky response to critics  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video - बातमी विकायला हार्दिक पांड्या हे नावच पुरेसं आहे!; गुजरात टायटन्सच्या कर्णधाराचे उत्तर

Hardik Pandya IPL 2022 : गुजरात टायटन्सने पदार्पणात इंडियन प्रीमिअर लीग 2022च्या फायनलमध्ये प्रवेश करण्याचा पराक्रम केला. ...

David Miller, Unsold to Match Winner : 'मॅचविनर' डेव्हिड मिलर... लिलावात आधी UNSOLD नंतर बोलीसाठी स्पर्धा! - Marathi News | David Miller went unsold in first round if IPL 2022 Mega Auction Later on purchased by Gujarat Titans fighting to Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मॅचविनर' डेव्हिड मिलर... लिलावात आधी UNSOLD नंतर बोलीसाठी स्पर्धा!

मिलरला खरेदी करण्यासाठी दुसऱ्या डावात तब्बल १६ वेळा बोली लावण्यात आली. ...

David Miller IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : ८ चेंडूंत ४२ धावा; गुजरात टायटन्सच्या डेव्हिड मिलरच्या masterclass खेळीचा पाहा Highlights Video - Marathi News | IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : A chase masterclass from David Miller - 68*(38) with 3 four and 5 sixes, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :८ चेंडूंत ४२ धावा; गुजरात टायटन्सच्या डेव्हिड मिलरच्या masterclass खेळीचा पाहा Highlights Video

IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : डेव्हिड मिलर ( David Miller) आणि हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यांच्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर गुजरात टायटन्सने फायनलमध्ये प्रवेश केला. ...

IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : ६, ६, ६ ; गुजरात टायटन्स फायनलमध्ये; हार्दिक पांड्या-डेव्हिड मिलर यांची मॅच विनिंग भागीदारी - Marathi News | IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : Gujarat Titans will be playing IPL 2022 Final, David Miller* 68 (38) and Hardik Pandya 40 (27) beat Rajasthan royals by 7 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६, ६, ६ ; गुजरात टायटन्स फायनलमध्ये; हार्दिक पांड्या-डेव्हिड मिलर यांची मॅच विनिंग भागीदारी

Gujarat Titans will be playing IPL 2022 Final लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकात धक्का बसूनही गुजरात टायटन्सने जबरदस्त खेळ केला ...

Shubman Gill IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : घरोघरी मातीच्या चुली!; शुबमन गिलने Live मॅचमध्ये मॅथ्यू वेडसोबत केलं भांडण; Video Viral  - Marathi News | IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : A complete mess between Matthew Wade and Shubman Gill and Gill has to run out  for excellent 35, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :घरोघरी मातीच्या चुली!; शुबमन गिलने Live मॅचमध्ये मॅथ्यू वेडसोबत केलं भांडण; Video Viral 

IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : राजस्थान रॉयल्सने उभ्या केलेल्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला पहिल्याच षटकात धक्का बसला. ...

Riyan Parag IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : रियान पराग पुन्हा वादात अडकला, यावेळेस आर अश्विनवर भडकला; Live मॅचमध्ये भलताच गोंधळ, Video  - Marathi News | IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : Riyan Parag and Ravi Ashwin in a bizarre run-out, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रियान पराग पुन्हा वादात अडकला, यावेळेस आर अश्विनवर भडकला; Live मॅचमध्ये भलताच गोंधळ, Video 

IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : जोस बटलरची ( Jos Buttler) तुफान फटकेबाजी आणि संजू सॅमसन व देवदत्त पडिक्कल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने ६ बाद १८८ धावांचा डोंगर उभा केला ...

Jos Buttler IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : जोस बटलरची चाबूक खेळी!; ३८ चेंडूंत होत्या ३९ धावा, नंतर पुढील १८ चेंडूंत कुटले ५० रन्स, Video  - Marathi News | IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : Jos Buttler 89 (56), in First 38 balls 39 runs and then 4,4,0,4,4,1,4,1,4 ,4,0,1,4,6,6, 0,2,1W by Buttler in last 18 balls - 50 runs, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जोस बटलरची चाबूक खेळी!; ३८ चेंडूंत होत्या ३९ धावा, नंतर पुढील १८ चेंडूंत कुटले ५० रन्स, Video 

IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : मागील ७ सामन्यांत कुठेतरी हरवलेला जोस बटलर ( Jos Buttler) आज परतला... ...

Jos Buttler IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : हार्दिक पांड्याचा 'पाय' घसरला, जोस बटलरने गुजरातला धु धु धुतला; १४ चेंडूंत चोपल्या ६० धावा, Video - Marathi News | IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : Hardik Pandya slips down while taking Jos Buttler's catch, he scored 89 in 56 balls, Gujarat Titans need 189 runs   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याचा 'पाय' घसरला, जोस बटलरने गुजरातला धु धु धुतला; १४ चेंडूंत चोपल्या ६० धावा, Video

IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : गुजरात टायटन्सने दुसऱ्याच षटकात विकेट मिळवून राजस्थान रॉयल्सला धक्का दिला खरा, परंतु संजू सॅमसनने ( Sanju Samson) सामना फिरवला. ...