लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
Yashasvi Jaiswal, IPL 2023: मुंबईकर पोरगा... लय भारी! जैस्वालचा 'यशस्वी' पराक्रम; गिल, सॅमसनला टाकलं मागे - Marathi News | Yashasvi Jaiswal beats Samson Gill Shaw for magnificent IPL record Pant leads all India top 5 in sensational list | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: मुंबईकर पोरगा... लय भारी! जैस्वालचा 'यशस्वी' पराक्रम; गिल, सॅमसनला टाकलं मागे

यशस्वी जैस्वालने ३५ धावाच केल्या तरीही केला धमाकेदार विक्रम ...

Jos Buttler IPL 2023: राजस्थानचा 'जोश' High... बटलरचं शतक थोडक्यात हुकलं, पण संजूच्या साथीने हैदराबादला चोपलं! - Marathi News | IPL 2023 RR vs SRH Live Jos Buttler misses century but shines with Sanju Samson in Batting Rajasthan Royals highest score at stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: राजस्थानचा 'जोश' High... बटलरचं शतक हुकलं, पण संजूच्या साथीने चोपलं!

बटलरने ठोकल्या ९५ धावा, संजू सॅमसन नाबाद ६६; हैदराबादला दोनशेपार आव्हान ...

"वेळ चांगली असो वाईट, निघून जातेच...", सततच्या 'फ्लॉप' शोनंतर युवा खेळाडू भावूक - Marathi News |  Rajasthan Royals young player Rian Parag has posted an emotional post after his continued poor form in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वेळ चांगली असो वाईट, निघून जातेच...", सततच्या फ्लॉप शोनंतर युवा खेळाडू भावूक

riyan parag ipl 2023 : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. ...

IPL 2023, RR vs GT Live : गुजरात टायटन्सने १३.५ षटकांत मॅच जिंकली, Play Offsच्या दिशेने मोठी झेप घेतली - Marathi News | IPL 2023, RR vs GT Live Marathi : Hardik Pandya smashed 6, 4, 6, 6, 1 against Zampa, Gujarat Titans beat Rajasthan Royals by 9 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्सने १३.५ षटकांत मॅच जिंकली, Play Offsच्या दिशेने मोठी झेप घेतली

IPL 2023, Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवले. ...

IPL 2023, RR vs GT Live : गुजरातकडून 'अफगाणी' जोडी चमकली; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी गडबड केली - Marathi News | IPL 2023, RR vs GT Live Marathi : Rashid Khan ( 4-0-14-3), Noor Ahmad ( ३-०-२५-२) shine for Gujarat Titans, Rajasthan Royals all out on 118 runs. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरातकडून 'अफगाणी' जोडी चमकली; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी गडबड केली

IPL 2023, Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सने शरणागती पत्करली. ...

चूक कोणाची? RR चे दोन्ही फलंदाज एका एंडला, यशस्वी जैस्वाल रन आऊट झाला, Video - Marathi News | IPL 2023, RR vs GT Live Marathi : Who’s Fault ? Yashasvi Jaiswal run-out. mix-up with Sanju Samson. Rajasthan Royals 3 down Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चूक कोणाची? RR चे दोन्ही फलंदाज एका एंडला, यशस्वी जैस्वाल रन आऊट झाला, Video

IPL 2023, Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सची सुरुवात काही खास झाली नाही. ...

सातवीतील ओळख ते आयुष्याचा जोडीदार! अश्विनच्या पत्नीचा खुलासा; सांगितली 'प्यारवाली लव्हस्टोरी' - Marathi News | Indian cricketer R Ashwin's wife Prithi narayanan Ashwin has opened up about their love story | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सातवीतील ओळख ते आयुष्याचा जोडीदार; आर अश्विनच्या पत्नीनं केला खुलासा

ravichandran ashwin : रवीचंद्रन अश्विन आपल्या फिरकीच्या जोरावर भल्याभल्यांना नाचवण्यासाठी माहिर आहे. ...

वानखेडेवर वादळ आणणाऱ्या यशस्वी जैस्वालचा नेट वर्थ 'छप्परफाड'! जाणून घ्या कमावतो किती - Marathi News | IPL 2023 :rajasthan-royals-opener-yashasvi-jaiswal-net-worth | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वानखेडेवर वादळ आणणाऱ्या यशस्वी जैस्वालचा नेट वर्थ 'छप्परफाड'! जाणून घ्या कमावतो किती

Yashasvi Jaiswal net Worth : राजस्थान रॉयल्सचा डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याच्याकडे भारताचा उदयोन्मुख क्रिकेटपटू म्हणून पाहिले जात आहे. ...