लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी? - Marathi News | Chennai will most likely experience light rains on the day of IPL qualifier between SRH & RR, and also during IPL final. Who wins in case of a washout? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?

कोलकाता नाईट रायडर्सने क्वालिफायर १ जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात क्वालिफायर २ सामना होणार आहेत. ...

१७ हंगाम अन् ६ संघ! Dinesh Karthik च्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम - Marathi News | IPL 2024 update Dinesh Karthik has retired from IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१७ हंगाम अन् ६ संघ! Dinesh Karthik च्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम

Dinesh Karthik Retirement : दिनेश कार्तिकने आयपीएल कारकिर्दीला पूर्णविराम दिला.  ...

RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा  - Marathi News | RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : There is no 'E Sala Cup Namde' for Royal Challengers Bengaluru this year either! Virat Kohli dreams shattered by Rajasthan Royals, RR face SRH in Qualifier 2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने बाजी मारली. ...

चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन - Marathi News | RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live :  A ROCKET THROW BY  Virat Kohli to   RUN-OUT Druv JUREL,  celebration from Janhvi Kapoor, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने सामन्यावर पकड घेतलेली दिसतेय. ...

कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले  - Marathi News | RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : Karn Sharma had a chance to run Sanju Samson out here but kept the ball in his hand, Virat kohli unhappy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 

एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने दुसऱ्या इनिंग्जच्या पहिल्या १० षटकांत सामन्यावर पकड घेतलेली दिसली. ...

फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video - Marathi News | RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : Controversy start after Dinesh Karthik wicket, Kumar Sangakkara wanted to meet the 3rd umpire straightaway, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात वादाची ठिणगी पडली. ...

RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी - Marathi News | RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : RCB's star batter surrender in important match, good bowling by Rajasthan Royals, they need 173 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी

विराट कोहली, रजत पाटीदार व महिपाल लोम्रोर यांनी छोटेखानी महत्त्वाच्या धावा केल्या म्हणून RCB ची लाज वाचली. ...

वादग्रस्त निर्णय! RCB चा फलंदाज बाद होता, गावस्करांसह अनेकांचा दावा; अम्पायरने दिले नाबाद - Marathi News | RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : Pad first or bat first? Dinesh Karthik bat hitting the pad, Controversial decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वादग्रस्त निर्णय! RCB चा फलंदाज बाद होता, गावस्करांसह अनेकांचा दावा; अम्पायरने दिले नाबाद

RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी कच खाल्ली. ...