शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. Read More
इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल 2020) 13वा मोसम संयुक्त अरब अमिराती येथे 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. त्यासाठी या आठवड्यात 8 फ्रँचायझी खेळाडूंसह युएईत दाखल होतील. किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ दुबईत दाखल झाल ...
इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल 2020) मुहूर्त अखेर ठरला. 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलचा 13वा मोसम संयुक्त अरब अमिराती येथे रंगणार आहे. ...
Ranji Trophy : रणजी करंडक स्पर्धेतील सौराष्ट्र विरुद्ध गुजरात हा उपांत्य फेरीचा सामना चुरशीचा झाला. सौराष्टाच्या 327 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पार्थिव पटेल आणि चिराग गांधी यांनी गुजरातची खिंड लढवली होती. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) मोसमाला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. ...