IPL 2020 : किंग्स इलेव्हन पंजाबपाठोपाठ आणखी एक संघ दुबईत पोहोचला, पाहा फोटो

इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल 2020) 13वा मोसम संयुक्त अरब अमिराती येथे 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. त्यासाठी या आठवड्यात 8 फ्रँचायझी खेळाडूंसह युएईत दाखल होतील. किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ दुबईत दाखल झाले आहेत. पाहा फोटो...