लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
Out is Out!, MS Dhoniच्या बचावासाठी साक्षीची बॅटिंग, तिसऱ्या अम्पायरवर टीका - Marathi News | CSK vs RR Latest News : Sakshi Dhoni slams 3rd umpire after Tom Curran controversy, deletes tweet later | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Out is Out!, MS Dhoniच्या बचावासाठी साक्षीची बॅटिंग, तिसऱ्या अम्पायरवर टीका

CSK vs RR Latest News : कालच्या सामन्यात असा एक प्रसंग घडला की त्याने MS Dhoni ( महेंद्रसिंग धोनी) चर्चेत आला. ...

CSK vs RR Latest News : धोनीचा भीमटोला, मैदानावरून चेंडू थेट स्टेडियमबाहेर गेला, आणि... - Marathi News | CSK vs RR Latest News: MS Dhoni's Big hits, the ball went straight out of the stadium, and ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs RR Latest News : धोनीचा भीमटोला, मैदानावरून चेंडू थेट स्टेडियमबाहेर गेला, आणि...

राजस्थानविरुद्धच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्सचा पराभव झाला असला तरी शेवटच्या षटकांमध्ये कर्णधार महेंद्रसिंह धोनीने केलेली तुफानी फटकेबाजी चर्चेचा विषय ठरली आहे. ...

अफलातून IPL 2020 : Rajasthan Royalsचा रॉयल विजय | Sanjay Dudhane | Sports News - Marathi News | IPL 2020: Royal victory of Rajasthan Royals Sanjay Dudhane | Sports News | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :अफलातून IPL 2020 : Rajasthan Royalsचा रॉयल विजय | Sanjay Dudhane | Sports News

...

CSK vs RR Latest News : यशस्वी जैस्वाल जेव्हा MS Dhoni ला भेटला, सामन्यापूर्वी त्यानं जे केलं ते पाहाच - Marathi News | CSK vs RR Latest News : Yashasvi Jaiswal shows mark of respect to MS Dhoni, greets Thala with folded hands | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs RR Latest News : यशस्वी जैस्वाल जेव्हा MS Dhoni ला भेटला, सामन्यापूर्वी त्यानं जे केलं ते पाहाच

CSK vs RR Latest News : अनुभवी खेळाडूच्या अनुपस्थितीत RRचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानं सलामीला येण्याचा निर्णय घेतला. ...

CSK vs RR Latest News : महेंद्रसिंग धोनीने खेचलेला षटकार गेला स्टेडियम पार; पाहा तीन खणखणीत Six   - Marathi News | WATCH - MS Dhoni's triple sixes in the final over, Look who has the ball that was hit for a six by MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs RR Latest News : महेंद्रसिंग धोनीने खेचलेला षटकार गेला स्टेडियम पार; पाहा तीन खणखणीत Six  

या पूर्ण सामन्यात 33 षटकार लगावले गेले. राजस्थान रॉयल्सकडून ( RR) 17, तर चेन्नई सुपर किंग्सकडून ( CSK) 16 षटकार लगावले गेले. ...

CSK vs RR Latest News : महेंद्रसिंग धोनी 7व्या क्रमांकाला का आला? कॅप्टन कूलनं सांगितली हुकमी स्ट्रॅटजी - Marathi News | CSK vs RR: It's just a start of the tournament so trying new things like, Say MS Dhoni | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs RR Latest News : महेंद्रसिंग धोनी 7व्या क्रमांकाला का आला? कॅप्टन कूलनं सांगितली हुकमी स्ट्रॅटजी

CSK vs RR Latest News : Hard Luck!, CSKच्या पराभवानंतर सुरेश रैनानं केलेलं ट्विट व्हायरल - Marathi News | Hard luck tonight but we will come back stronger, as always, Suresh Raina Tweet after RR beat CSK by 16 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs RR Latest News : Hard Luck!, CSKच्या पराभवानंतर सुरेश रैनानं केलेलं ट्विट व्हायरल

CSK vs RR Latest News :216 धावांचा पाठलाग करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला 200 धावांपर्यंत मजल मारता आली. ...

राजस्थानचा चेन्नईवर ‘रॉयल’ विजय - Marathi News | Rajasthan's 'Royal' victory over Chennai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थानचा चेन्नईवर ‘रॉयल’ विजय

सीएसके १६ धावांनी पराभूत; सॅमसन, स्मिथ, आर्चर यांची फटकेबाजी निर्णायक ...