लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
जोस बटलरच्या आगमनामुळे राजस्थान रॉयल्स मजबूत - Marathi News | Rajasthan Royals strong with the arrival of Jose Butler | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जोस बटलरच्या आगमनामुळे राजस्थान रॉयल्स मजबूत

किंग्स इलेव्हन पंजाब सातत्य राखण्यास उत्सुक ...

'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video - Marathi News | IPL 2020 : Rewind Week 1; Brilliant catches, outstanding knocks and other top moments from the week gone   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video

IPL 2020 : Indian Premier League ( IPL 2020) च्या 13व्या पर्वाला आज एक आठवडा पूर्ण झाला. 19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्या सामन्यानं IPL 2020चा श्रीगणेशा झाला. ...

IPL 2020 : वादळी खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला राजस्थान रॉयल्सचा अजब सल्ला, ट्विट व्हायरल - Marathi News | IPL 2020 : Rajasthan Royals come up with hilarious tweet after KL Rahul’s record knock vc RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : वादळी खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला राजस्थान रॉयल्सचा अजब सल्ला, ट्विट व्हायरल

IPL 2020 : KL Rahulने 69 चेंडूंत 14 चौकार व 7 षटकार खेचून नाबाद 132 धावा चोपल्या. ...

IPL 2020 : सामना जिंकणार नाही, असा विचार करूनच MS Dhoni मैदानावर उतरला; सुनील गावस्करांनी कान टोचले - Marathi News | MS Dhoni had decided match is not going to be won: Sunil Gavaskar criticises CSK captain's approach against RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : सामना जिंकणार नाही, असा विचार करूनच MS Dhoni मैदानावर उतरला; सुनील गावस्करांनी कान टोचले

IPL 2020 CSK vs RR Latest News : 217 धावांचे लक्ष्य समोर असतानाही धोनीनं सॅम कुरन व ऋतुराज गायकवाडला आधी पाठवलं ...

IPL 2020 : CSKला धक्का; ड्वेन ब्राव्होनंतर आणखी एक मॅच विनर पुढील सामन्यांना मुकणार? - Marathi News | IPL 2020: Big Blow for Chennai Super Kings With Ambati Rayudu Likely to Miss Two Games - Reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : CSKला धक्का; ड्वेन ब्राव्होनंतर आणखी एक मॅच विनर पुढील सामन्यांना मुकणार?

IPL 2020: संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो सलामीचा सामना आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही. ...

IPL 2020 : गौतम गंभीरची MS Dhoniवर टीका; ते तीन Six म्हणजे वैयक्तिक धावा, याला नेतृत्व म्हणत नाही! - Marathi News | MS Dhoni's 3 sixes were 'personal runs', he didn't lead CSK from the front against RR: Gautam Gambhir | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : गौतम गंभीरची MS Dhoniवर टीका; ते तीन Six म्हणजे वैयक्तिक धावा, याला नेतृत्व म्हणत नाही!

IPL 2020 : १२ वर्षांनंतरही गोव्याच्या स्वप्नीलचा विक्रम कायम! - Marathi News | IPL 2020: Goa's Swapnil Asnodkar record maintained even after 12 years! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : १२ वर्षांनंतरही गोव्याच्या स्वप्नीलचा विक्रम कायम!

गोव्याचा ‘सचिन तेंडुलकर’म्हणून संबोधल्या जाणाऱ्याया स्वप्नील अस्नोडकर या माजी क्रिकेटपटूचा आयपीएलमधील एक विक्रम अजूनही अबाधित आहे ...

धोनी 7व्या क्रमांकाला का आला ? Dhoni & Number 7 | India News - Marathi News | Why did Dhoni come 7th? Dhoni & Number 7 | India News | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :धोनी 7व्या क्रमांकाला का आला ? Dhoni & Number 7 | India News

...