शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. Read More
KXIPनं 20 षटकांत 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा केला.स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) आणि संजू सॅमसननं ( Sanju Samson) यांनीही षटकारांचा पाऊस पाडला. राहुल टेवाटियानं ( Rahul Tewatia) 31 चेंडूंत 7 षटकारांसह 53 धावा करताना राजस्थानचा विजय पक्का केला. ...
RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals)ने किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab)वर रोमहर्षक विजय मिळवला ...
किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीत विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या राहुल टेवटियाने सामन्यातील त्या निर्णयाक क्षणी आपल्या मनात नेमकं काय चाललं होतं. हे आता उघडपणे सांगितलं आहे. ...
आयपीएलमध्ये काल झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सने रोमांचक विजयाची नोंद केली. त्याबरोबरच राजस्थानने आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करतानाच्या सर्वात मोठा विजयही आपल्या नावे केला आहे. ...