लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
'त्याच्या'मुळे मी राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करतेय; स्मृती मानधनानं IPL 2020मधील निवडला तिचा फेव्हरिट खेळाडू - Marathi News | Have started supporting RR because of him: Smriti Mandhana picks player she is a huge fan of in IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'त्याच्या'मुळे मी राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करतेय; स्मृती मानधनानं IPL 2020मधील निवडला तिचा फेव्हरिट खेळाडू

राजस्थान रॉयल्सची ( RR) सध्याची कामगिरी पाहता त्यांनी आतापर्यंत टॉप फोरमध्ये स्थान कायम राखले आहे. ...

IPL 2020 : आता मी काहीच बोलण्याची गरज नाही; KKRचं कौतुक करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या ट्विटवर शाहरूख खानची प्रतिक्रिया - Marathi News | IPL 2020: "The great man has spoken," says Shah Rukh Khan after Sachin Tendulkar praises KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : आता मी काहीच बोलण्याची गरज नाही; KKRचं कौतुक करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या ट्विटवर शाहरूख खानची प्रतिक्रिया

KKR vs RR सामना पाहण्यासाठी KKRचा सहमालक शाहरुख खान ( Shahrukh Khan) कुटुंबीयांसह दुबईत स्टेडियमवर उपस्थित होता.  ...

Same To Same : संजू सॅमसनच्या अफलातून कॅचनं ताजी केली 1992मधील सचिन तेंडुलकरची आठवण, Video - Marathi News | IPL 2020: Brilliant catch by Sanju Samson, Sachin Tendulkar 1992 catch goes viral, watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Same To Same : संजू सॅमसनच्या अफलातून कॅचनं ताजी केली 1992मधील सचिन तेंडुलकरची आठवण, Video

IPL 2020: कॅच घेतल्यानंतर डोक्यावर पडल्यावर काय वेदना होतात, हे मी जाणतो... 1992च्या वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्ध त्याचा अनुभव मी घेतलाय - सचिन तेंडुलकर ...

सुंदरा मनामध्ये भरली!; KKRच्या विजयानंतर 'तिच्या' फोटोनं सोशल मीडियावर माजवली खळबळ - Marathi News | IPL 2020: Sanjana Ganesan TV Presenter for Star Sports India photo goes viral in KKR jersery | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सुंदरा मनामध्ये भरली!; KKRच्या विजयानंतर 'तिच्या' फोटोनं सोशल मीडियावर माजवली खळबळ

IPL 2020 : कोलकाता नाइट रायडर्सचा विजय अन् दिल्ली कॅपिटल्स पोहोचले अव्वल स्थानी! - Marathi News | IPL 2020: Updated points table, orange cap, purple cap standings after KKR vs RR match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : कोलकाता नाइट रायडर्सचा विजय अन् दिल्ली कॅपिटल्स पोहोचले अव्वल स्थानी!

KKR vs RR Latest News : दिनेश कार्तिकला हटवा, KKRचा कर्णधार होतोय ट्रोल - Marathi News | KKR vs RR Latest News: Remove Dinesh Karthik as a KKR captain, netizans demand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RR Latest News : दिनेश कार्तिकला हटवा, KKRचा कर्णधार होतोय ट्रोल

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिक याला केकेआरच्या आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. ...

RR vs KKR Latest News : KKRचा 'सुपर मॅन' नागरकोटीनं घेतला अफलातून झेल, शाहरुख इम्प्रेस; Video - Marathi News | RR vs KKR Latest News : Phenomenal catch that is! Wow! K Nagarkoti is turning out to be a super package for KKR, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs KKR Latest News : KKRचा 'सुपर मॅन' नागरकोटीनं घेतला अफलातून झेल, शाहरुख इम्प्रेस; Video

RR vs KKR Latest News : Phenomenal catch that is! Wow! K Nagarkoti is turning out to be a super package for KKR, Video  ...

RR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video - Marathi News | RR vs KKR Latest News : Bollywood superstar Shah Rukh Khan spotted in stand, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video

RR vs KKR Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्यात KKRने बाजी मारली. ...