शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2019 : प्ले ऑफचे चौथे स्थान कोणाला,कोण असेल टॉप? जाणून घ्या गणित

क्रिकेट : राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजाची इंग्लंडमध्ये कमाल, आंतरराष्ट्रीय पदार्पणात उडवून दिली धमाल

क्रिकेट : NEWS ALERT: राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व पुन्हा भारतीय खेळाडूकडे, स्टीव्हन स्मिथ माघारी

क्रिकेट : IPL 2019 : 5 षटकांच्या सामन्यात श्रेयस गोपाळची हॅटट्रिक; कोहली, ABDला बाद करून रचला इतिहास

क्रिकेट : IPL 2019 : बंगळुरुचे आव्हान संपुष्टात, पावसामुळे सामना रद्द

क्रिकेट : IPL 2019 : प्ले ऑफच्या दोन जागांसाठी 5 संघांमध्ये चढाओढ, जाणून घ्या कोणाचं पारडं जड

क्रिकेट : IPL 2019 : राजस्थान हैदराबादवर भारी, सात विकेट्सने विजय

क्रिकेट : IPL 2019 : स्टीव्हन स्मिथने घेतली रनिंग कॅच, पाहा हा व्हिडीओ

क्रिकेट : IPL 2019 : हैदराबादचे राजस्थानपुढे 161 धावांचे आव्हान

क्रिकेट : IPL 2019 : धोनीने काढली 'या' बाप आणि मुलाची  विकेट, हे तुम्हाला माहिती आहे का...