शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2020 : राहुलला लवकर बाद केल्यास राजस्थान जिंकेल अर्धी लढाई; जाणून घ्या कारण  

क्रिकेट : जोस बटलरच्या आगमनामुळे राजस्थान रॉयल्स मजबूत

क्रिकेट : 'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video

क्रिकेट : IPL 2020 : वादळी खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला राजस्थान रॉयल्सचा अजब सल्ला, ट्विट व्हायरल

क्रिकेट : IPL 2020 : सामना जिंकणार नाही, असा विचार करूनच MS Dhoni मैदानावर उतरला; सुनील गावस्करांनी कान टोचले

क्रिकेट : IPL 2020 : CSKला धक्का; ड्वेन ब्राव्होनंतर आणखी एक मॅच विनर पुढील सामन्यांना मुकणार?

क्रिकेट : IPL 2020 : गौतम गंभीरची MS Dhoniवर टीका; ते तीन Six म्हणजे वैयक्तिक धावा, याला नेतृत्व म्हणत नाही!

क्रिकेट : IPL 2020 : १२ वर्षांनंतरही गोव्याच्या स्वप्नीलचा विक्रम कायम!

क्रिकेट : धोनी 7व्या क्रमांकाला का आला ? Dhoni & Number 7 | India News

क्रिकेट : Out is Out!, MS Dhoniच्या बचावासाठी साक्षीची बॅटिंग, तिसऱ्या अम्पायरवर टीका