शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. Read More
IPL 2025, RR VS LSG: आयपीएलमध्ये काल रात्री राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत राजस्थानला अवघ्या २ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. मात्र या लढतीत वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या वैभ ...