शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान विधानसभा निवडणूक

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान विधानसभेच्या २०० जागांसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २०१८ च्या निवडणुकीत १०० जागा जिंकून काँग्रेसनं भाजपाला पराभवाचा धक्का दिला होता. यावेळी या दोन पक्षांमध्ये पुन्हा अटीतटीची लढाई रंगण्याची शक्यता आहे. त्यात कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.

Read more

राजस्थान : राजस्थानात भाजपानं तिकीट नाकारलेल्या विद्यार्थी नेत्यानं दिला दिग्गजांना धक्का

राष्ट्रीय : Rajasthan Assembly Election 2023 : पायलटांचे विमान हेलकावे खाऊ लागले, भाजपचे प्रतियोगी बालकनाथ, वसुंधराराजे आघाडीवर 

महाराष्ट्र : संजय राऊत आले, ६ मिनिटं बोलले अन् निघून गेले; म्हणाले, हे यश मोदी-शाहांचे नाही

राष्ट्रीय : Election Results 2023 Live Updates : राजस्थान 'परंपरा' राखणार, तेलंगणात 'शॉक' बसणार; पाहा चार राज्यांमध्ये कुणी घेतलीय आघाडी?

राष्ट्रीय : Election Results 2023 Live Updates : छिंदवाडामधून कमलनाथ पिछाडीवर, तर बुधनीमधून शिवराज सिंह चौहान आघाडीवर

राष्ट्रीय : विधानसभा निवडणुका म्हणजे लोकसभेची सेमीफायनल नव्हे; २० वर्षांपूर्वी काय घडले हाेते?

राजस्थान : राजस्थानमध्ये काँग्रेस अन् मध्य प्रदेशात भाजपाची आघाडी; सुरुवातीचे कल हाती, कोण मारणार बाजी?

राजस्थान : राजस्थानात निवडणूक निकालाआधी रात्री तीनपर्यंत 'वसुंधरा कॅम्प'मध्ये खलबतं; RLPच्या बेनीवालांशी चर्चा

राष्ट्रीय : चार राज्यांत थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात; निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण

राष्ट्रीय : लोकसभेची सेमीफायनल कोण जिंकणार?; I.N.D.I.A की NDA ची पुढील राजकीय वाटचाल ठरणार