कास येथे सात एकर जागेत केसरकरांनी जाहीर केलेली मेगा फूड पार्क ही केवळ घोषणाच आहे. याबाबत केसरकरांनासुद्धा माहिती नाही, असा गौप्यस्फोट मनसेचे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले राज ...
वनविभागाकडून वीज अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या नोटिसा देण्यात आल्यामुळे चौकुळ बेरडकी येथील आदिवासी वाड्यातील तब्बल चाळीस घरे विजेपासून आजही वंचित आहेत. ...
गेल्या पंचवीस वर्षात कोकण रेल्वेकडे कोणीच लक्ष दिले नसताना सुरेश प्रभू यांच्या रूपाने कोकण रेल्वेत मोठा आमुलाग्र बदल पहायला मिळाला. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसही त्यांच्यामुळे होत आहे. असे असतानाही सुरेश प्रभू यांच्यावर शिवसेनेकडून झालेली टीका दुुर्दैवी ...
मोर्ले, पारगड रस्त्याप्रश्नी बांधकामसह वनविभागाचे अधिकारी दिशाभूल करीत आहेत. ते आमच्याशी खोटे बोलत आहेत. जर रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर या दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात भाजप आक्रमक भूमिका घेईल त्यांना सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा भाजपचे माजी आमद ...
मोर्ले, पारगड रस्त्याचे काम त्वरित सुरू करा, या मागणीसाठी बुधवारपासून मोर्लेवासीय ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण दुसऱ्या दिवशी सायंकाळी म्हणजे गुरूवारी माजी आमदार राजन तेली यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले. जर कामाला सुरूवात करायची नव्हती तर कामाचे भू ...