CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
राजन साळवी, मराठी बातम्या FOLLOW Rajan salvi, Latest Marathi News
वैभव नाईक यांच्याबाबत प्रश्न विचारल्यावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. ...
राजन साळवी यांनी पक्ष सोडल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ...
एकनाथ शिंदे आज रत्नागिरीत असून त्यांच्या नेतृत्वात सेनेचे २ माजी आमदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, दापोलीतील उद्धव सेनेचे ५ माजी नगरसेवक, असंख्य पदाधिकारी शिंदेसेनेत प्रवेश करणार आहे ...
Thackeray Group MP Sanjay Raut News: राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावरून संजय राऊतांनी टीका केली. ...
"'काेकणचा ढाण्या वाघ' खऱ्या गुहेत परतला. आपण मुख्यमंत्री झालाे, त्याचवेळी साळवी येतील, अशी अपेक्षा हाेती. परंतू, काही गाेष्टींना याेगायाेग जुळवून यावा लागताे..." ...
Rajan Salvi Joined Shiv Sena Eknath Shinde Group: २०२४ मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले, याला जबाबदार कोण? पराभव मान्य केला. पण हा पराभव कुटुंब आणि पदाधिकार्यांच्या जिव्हारी लागला, असे राजन साळवी यांनी म्हटले आहे. ...
माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ...
कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी साळवींनी ठाकरे शिवसेना का सोडली ते सांगितले. तसेच शरद पवारांसोबतच्या आघाडीवरून देखील खडेबोल सुनावले आहेत. ...