Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे, व्हिडिओFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
राज्यातील आगामी महापालिका, नगरपंचायत किंवा नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष रणनिती आखतायत. निवडणुका उंबरठ्यावर आहेत आणि आता राज ठाकरेही अॅक्शन मोडमध्ये आलेत. मनसेचे जुने वैभवाचे दिवस परत आणायचा चंगच राज ठाकरेंनी बांधलाय, त्यासाठी मास्टरप्लान आ ...
ही चर्चा आहे, अशा दोन मित्रांची, ज्यांच्यात अजूनही मैत्री आहे, हे सांगितलं तर कदाचित अनेकांना विश्वास बसणार नाही... आपण बोलतोय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबद्दल... राज ठाकरेंचा राजीनामा हा संजय राऊतांनी लिहिला होता का? ...
राज ठाकरे... महाराष्ट्राचे फायर ब्रॅण्ड नेते... राज ठाकरे जितके चर्चेत असतात, तितकंच त्यांचं निवासस्थान असलेलं कृष्णकुंजही चर्चेत असतं... पण, अनेक वर्षांपासून राहत असलेलं घर राज ठाकरे आता सोडणार आहेत... हो आम्ही खरं बोलतोय... राज ठाकरे लवकरच कुटुंबास ...