राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
BJP Support MNS? लोकसभेला राज ठाकरेंनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता, यावरून बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे दिलदार व्यक्ती आहेत असे म्हटले आहे. ...
MNS Candidate list: मनसेच्या यादीत जाहीर करण्यात आलेले मतदार संघ आणि उमेदवार पाहता काही गोष्टी प्रकर्षानं जाणवतात. मनसेच्या यादीची ४ वैशिष्ट्य जाणून घेऊयात... ...
MNS Candidate in Maharashtra election 2024 Amit Thackeray has Commented on the role of Mahayuti and Raj Thackeray मनसे नेते अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ...