राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Amit Raj Thackeray Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आता गद्दार, खोके असे म्हणत फिरत आहेत. आमचे सहा नगरसेवक फोडले, त्यावेळी स्वतः केलेली चूक दिसत नाही का, असा सवाल अमित ठाकरेंनी केला. ...
MNS Candidate List: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी पाच विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. चौथ्या यादीत विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबईतील मतदारसंघाचा समावेश आहे. ...
अमित ठाकरे यांनी आपली पहिलीवहिली राजकीय मुलाखत 'लोकमत डॉट कॉम'ला दिली. यावेळी, लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांच्या प्रश्नांना त्यांनी 'मनसे' उत्तरं दिली. ...