राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Raj Thackeray Reaction On Manmohan Singh Sad Demise: राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, 'ये दिल मांगे मोअर..' ही जी वृत्ती भिनली आहे, त्याचे शिल्पकार हे डॉ. मनमोहन सिंगच. ...
Sanjay Raut Reaction On Raj Thackeray And Uddhav Thackeray Meet: राज ठाकरेंचे नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस आदर्श आहेत. मोदी, शाह हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. राज ठाकरे दुर्दैवाने अशा लोकांची साथ देत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ...
कल्याण येथील मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणीची घटना असो की मध्यंतरी गिरगावातील घटना असो. अशा वेळी इतर पक्ष मदतीला धावून येण्याची खात्री नसल्यामुळे सर्वांना मनसेचे दरवाजे ठोठवावेसे वाटतात, असे राज ठाकरे यांनी सांगत संताप व्यक्त केला. ...