राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
देवेंद्र फडणवीस यांनी किती लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, आज ते त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. एवढा चिखल झालाय पण त्यांना कुणी पत्रकार विचारणार नाही असं सांगत राज ठाकरेंनी भूमिका बदलतो या आरोपावरून टोला लगावला. ...
'छावा' सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन सिनेमाविषयीच्या त्या दृश्यांबद्दल त्यांचं मत व्यक्त केलंय (chhaava, laxman utekar) ...
मुंबई उच्च न्यायालयाने प्रार्थना किंवा धार्मिक प्रवचनांसाठी भोंग्याचा वापर करण्याबद्दल महत्त्वाचा निकाल दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मनसेचे स्वागत केले. ...