लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
उद्धवसेना, मनसेची ‘बेस्ट’ पतपेढी निवडणुकीत युती - Marathi News | Raj Thackeray and Uddhav Thackeray are contesting the elections of The Best Employees Co Op Credit Society in Mumbai together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेना, मनसेची ‘बेस्ट’ पतपेढी निवडणुकीत युती

सोसायटीच्या २१ जागांपैकी उद्धवसेना १९, तर मनसे २ जागा लढवणार ...

स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत - Marathi News | No Maha Vikas Aghadi Alliance in local body elections; Sanjay Raut hints of 'MNS' Raj Thackeray or Uddhav Thackeray alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत

आम्ही राजकीय दृष्ट्‍या एकत्र आलो त्याचा केंद्रबिंदू मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी स्वाभिमान आणि महाराष्ट्राचं रक्षण हाच आहे असं राऊतांनी सांगितले. ...

राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले... - Marathi News | Will Shiv Sena (UBT) India leave the alliance if Raj Thackeray comes along? Uddhav Thackeray said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार? उद्धव ठाकरे म्हणाले...

राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षाकडूंन त्याबद्दल संकेत दिले जात आहेत. त्यामुळे मनसे आणि शिवसेना (यूबीटी) एकत्र आले, तर उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत राहणार का? ...

Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले - Marathi News | Both the brothers are capable enough for decision, Uddhav Thackeray Answer on MNS Raj Thackeray Alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले

आता व्हीव्हीपॅटही नाही मग निवडणूक घेण्याचा फार्स करता कशाला? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.  ...

उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार... - Marathi News | Raj Thackeray Uddhav Thackeray alliance panel will contest the BEST Kamgar Patpedhi elections together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance in BEST Elections: बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पॅनल एकत्रित निवडणूक लढवणार. ...

शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट - Marathi News | Raise the voice of 1-day Mumbai bandh for farmers; Bachchu Kadu meets MNS Raj Thackeray on 'Shivatirth' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट

एखाद्या युद्धात जितके मृत पावत नाहीत तितके सरकारच्या धोरणामुळे मृत्यू होत असतील तर हा गंभीर विषय आहे असं बच्चू कडू यांनी सांगितले.  ...

तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले... - Marathi News | Get ready! Uddhav Thackeray's order to office bearers; He said about the alliance with MNS... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

Uddhav Thackeray: येत्या ऑक्टोबरच्या अखेरीस राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. ...

“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा - Marathi News | chhagan bhujbal said raj thackeray and uddhav thackeray brothers will have a good success in the upcoming mumbai municipal corporation elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा

Raj Thackeray And Uddhav Thackeray: ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर महायुतीने सावध पवित्रा घेतल्याचे बोलले जात असले, तरी एका ज्येष्ठ नेत्यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. ...