शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : Raj Thackeray :'खोक्याभाईचं काय घेऊन बसलेत, विधानसभेत सगळे खोके भाईच भरलेत'; राज ठाकरेंचा महायुतीला टोला

मुंबई : मोठी बातमी: मनसेच्या मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडेंची निवड; अमित ठाकरेंवरही महत्त्वाची जबाबदारी

महाराष्ट्र : दोन्ही ठाकरेंचं असं आहे की आपण त्यांना लाडकं म्हणावं, पण...; मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने भुवया उंचावल्या

महाराष्ट्र : झटपट यशासाठी शॉर्टकट घेणार नाही : राज ठाकरे

मुंबई : झटपट यशासाठी कुठलाही शॉर्टकट घ्यावा असं...; राज ठाकरेंनी जागवले छत्रपती शिवरायांचे विचार

मुंबई : 'राज ठाकरे सकाळी उठल्यानंतर भांग घेतात'; भाजप नेत्याने डिवचलं, मनसेनेही दिलं उत्तर

महाराष्ट्र : होळीनिमित्त उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना काय शुभेच्छा देणार? सदावर्ते यांनी गाणे गात डिवचले, पवारांबद्दलही बोलले

मुंबई : Maharashtra Politics : उद्धव ठाकरे - राज ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी नवी मोहीम; 'बंधू मिलन'च्या कार्यक्रमाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

पुणे : तुमचे वडील लोकसभेत गेले ते राज ठाकरेंमुळेच हे विसरू नका; योगेश खैरेंचे नितेश राणेंना तिखट प्रत्युत्तर

संपादकीय : अग्रलेख: राज ठाकरे बोलले ते खरेच! थोडा विवेक जागा असेल तरी फरक कळतो