राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेकडून मराठी कविता वाचनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुखनं मराठीतील कविता सादर केली. ...
राजभाषा गाैरव दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने मुंबईच्या शिवाजी पार्क येथे अभिजात मराठी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. ...