शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

नाशिक : सत्ता गमावल्यानंतर प्रथमच राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर

ठाणे : राज ठाकरेंसह डोंबिवलीकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, कलेक्टर लँडवरील मालमत्तांच्या पुर्नवसनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

महाराष्ट्र : मराठी माणसाला फेरीवाल्यानं मारणं कदापि सहन करणार नाही, नितेश राणे उतरले मनसेच्या समर्थनार्थ

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या कल्याण-डोंबिवलीकरांच्या समस्या

मुंबई : 'संजय निरुपम यांना मनसे कार्यकर्त्यांनी घराबाहेर पडूच दिलं नाही' 

मुंबई : सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला करणा-या आरोपींना मनसे कार्यकर्त्यांनीच पकडून केलं पोलिसांच्या हवाली

मुंबई : फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस काढणार मोर्चा, दादरमध्ये मूक मोर्चा काढत देणार मनसेला उत्तर

मुंबई : मुंबई - मालाडमध्ये मनसे विभाग अध्यक्षावर अनधिकृत फेरीवाल्यांचा जीवघेणा हल्ला

नवी मुंबई : वाशी स्टेशनबाहेर फेरीवाल्यांविरोधात मनसेचं खळ्ळखट्यॉक : मनसेच्या 5 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

ठाणे : राज ठाकरे आणि यूपीवासीयांचा डीएनए एकच! - सुब्रमण्यम स्वामी