शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

नाशिक : राज ठाकरे म्हणतात, मला मार खाणारे नव्हे, मार देणारे कार्यकर्ते हवेत!

नाशिक : नाशिक दौ-यात राज ठाकरेंनी जमिनीवर बसून साधला कार्यकर्त्यांशी संवाद

नाशिक : राज ठाकरेंनी घेतली समृद्धी महामार्गबाधित शेतकऱ्यांची भेट

नाशिक : राज ठाकरेंनी जमिनीवर बसून साधला कार्यकर्त्यांशी संवाद

ठाणे : ठाण्यात 18 नोव्हेंबरला राज'गर्जना', फेरीवाल्यांचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता

मुंबई : नाना पाटेकरांनी चोंबडेपणा करू नये, फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांचे टीकास्त्र

मुंबई : ...तर आमच्या पद्धतीने कारवाई, पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे कडाडले, नाना पाटेकर यांच्या वक्तव्याचाही घेतला समाचार

मुंबई : नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणं बंद करावं - राज ठाकरे

मुंबई : सुशांत माळवदेवर झालेला हल्ला मी कधीच विसरणार नाही, राज ठाकरेंचा सूचक इशारा

मुंबई : फेरीवाल्यांची काहीही चूक नाही, प्रत्येकाला पोट भरण्याचा अधिकार - नाना पाटेकर