शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : हिंसक आंदोलन पटत नव्हते!‘खळ्ळखट्याक्’मुळे पक्षांतर : मनसेचे बंडखोर नगरसेवक

नवी मुंबई : घणसोली स्थानकाबाहेर ‘ना फेरीवाला क्षेत्र’: मनसेच्या आंदोलनानंतर न्यायालयाचे आदेश

ठाणे : राज यांची सभा ‘गडकरी’समोर, आग्रह सोडला : ठाणेकरांची गैरसोय टाळण्यासाठी निवडला पर्याय

महाराष्ट्र : पोलिसांची आडकाठी : राज ठाकरे यांची सभा रस्त्यावर

ठाणे : राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळेना! ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांना अमराठी पोलीस अधिका-याकडून कोठडीत बेदम मारहाण

वसई विरार : राज करणार मुख्यमंत्र्यांना लक्ष्य?

ठाणे : राज करणार मुख्यमंत्र्यांना लक्ष्य? अविनाश जाधव यांना पोलिसांनी मारहाण केल्याने असंतोष

नाशिक : मनसेचे पुनश्च हरिओम !

संपादकीय : डॉक्टरविरुद्ध सामाजिक युद्ध पेटवू नका

नाशिक : भाजपाचे नेते व मंत्री गिरीश बापट म्हणतात, राज ठाकरे यांचा घेतो सल्ला !