शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : ‘बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा मिळू नये, ही लाजिरवाणी बाब’

मुंबई : कोर्टाचा आदेश नसतानाही फेरीवाले रस्त्यावर बसतातच कसे?, राज ठाकरेंचा सवाल

मुंबई : बाळासाहेबांच्या स्मारकासाठी हे उद्या राजभवनही मागतील; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : सुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली

महाराष्ट्र : सारखी पिरपिर नको, कारखान्यांना नीट गिळू दे आधी; राज ठाकरेंचा पुन्हा 'व्यंग'वार

नाशिक : राज ठाकरे यांच्या ‘ड्रिम प्रोजेक्ट’ला टाळे

सोलापूर : राज ठाकरेंनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहावे - रामदास आठवले

नाशिक : राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांच्या  सलगीने मनसेमध्ये अस्वस्थता

मुंबई : माझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे

महाराष्ट्र : साहेबांचं कार्टून की कार्टून साहेब?; भाजपाचा राज ठाकरेंवर निशाणा