शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : 'केवळ बोलून चालत नाही, कर्तृत्वसुद्धा लागतं', राज ठाकरेंवर गिरीश महाजनांचा स्ट्राईक

राजकारण : 'अपयशी लोकप्रतिनिधींमुळेच कोकण पर्यटनात मागास'

राजकारण : राज यांच्याविरोधात भाजपामध्ये खलबते?

नाशिक : राज यांच्या नाशिकमधील सभेचा भाजपला धसका

ठाणे : ‘ए... लाव रे तो व्हिडीओ’ ठाण्यात नाही?

रायगड : 'दत्तक घेतलेलं गाव मोदींना नीट करता आलं नाही, ते देशाचं काय भलं करणार?'

महाराष्ट्र : भाजपा आणि शिवसेना दोघेही सत्तेसाठी लाचार, महाडमध्ये  राज ठाकरेंचा घणाघात

अहिल्यानगर : 'लग्न त्यांच्या घरातलं नाही, मग ते नाचतंय का?' आंबेडकरांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : 'मोदी अन् अमित शहाची टोळी निवडणूक हरेल, तेव्हाच आमचं सूतक संपेल'

राजकारण : मुख्यमंत्री राज ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढू शकतात?; जाणून घ्या