शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : मनोहर जोशींचे पुत्र उन्मेष यांची ईडीकडून आठ तास कसून चौकशी

ठाणे : राज यांच्या सूचनेनंतर मनसेचा गुरुवारचा ठाणे बंद मागे

क्राइम : कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी उन्मेष जोशींची ७ तास चौकशी 

मुंबई : राज ठाकरेंचं ठरलंय; ईडीच्या नोटिशीला देणार 'असं' उत्तर!

मुंबई : मनसेचा भाजपावर 'कार्टूनवार'; ती व्यंगचित्रं दाखवून मोदी-शहांना मऊसूत 'फटकार'

ठाणे : राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश; 'लोकांना त्रास होईल असं काहीही करू नका!'

मुंबई : राज ठाकरे, ईडी, मनसे अन् भाजपा... दिवसभरातील सर्व बातम्या एका क्लिकवर

मुंबई : Raj Thackeray: ईडीपुढे म्हणणं मांडा, बंद पुकारून लोकांना त्रास का देता?; मुख्यमंत्र्यांचा मनसेला फटका

मुंबई : Raj Thackeray: 'चूक असेल तर भोगावं लागेल, नसेल तर सोडतील!'; ईडी नोटिशीवर मुख्यमंत्र्यांची टिप्पणी

महाराष्ट्र : मोदी-शहांच पितळ उघडे पाडल्यामुळेच राज ठाकरेंना ईडीची नोटीस: धनंजय मुंडे