शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या भाषणातील 40 पैकी 20 मिनिटे हिंदूत्वावरच

मुंबई : राजमुद्रेचा ध्वज निवडणूक काळात वापरणार नाही - राज ठाकरे

मुंबई : हिंदुत्वाच्या भूमिकेचे स्वागत पण...; भाजपा, मनसे युतीवर चंद्रकांत पाटील यांची 'ही' अट

मुंबई : ज्यांना मोठे केले ते बेइमान का होतात? - बाळा नांदगावकर

मुंबई : मी मराठीच, माझा डीएनए भगवा! घुसखोरांविरुद्ध राज ठाकरे यांचा एल्गार

मुंबई : संघटनात्मक बांधणीखेरीज मनसेची उभारी अशक्य, हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेना अस्वस्थ

महाराष्ट्र : जशास तसं! राज ठाकरेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं एका वाक्यात प्रत्युत्तर

मुंबई : मोर्चाला मोर्चानं उत्तर; CAA, NRCच्या समर्थनार्थ मनसे रस्त्यावर

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा एका ओळीत समाचार; महाविकास आघाडीवरुन 'राज'गर्जना

महाराष्ट्र : ...म्हणून मनसेचा झेंडा बदलला; राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा