शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

क्राइम : राजसाहेब, मला माफ करा! मनसेच्या शहराध्यक्षांनी सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या

मुंबई : 'तू कधी राष्ट्रवादी तर कधी भाजपा नेत्याच्या मांडीवर जाऊन बसतो'; अविनाश जाधवांवर शिवसेनेचा निशाणा

मुंबई : दोन दिवसांत जिम सुरू होणार; राज ठाकरेंचा पवित्रा, फडणवीसांच्या पत्राचा 'इम्पॅक्ट'

मुंबई : बाळा नांदगावकरांचे आदित्य ठाकरेंबाबतचे मत वैयक्तिक; आम्ही शिवसैनिकांनी दिलेला त्रास विसरणार नाही

मुंबई : पुतण्याच्या मदतीला काका धावले; सुशांत राजपूत प्रकरणात पहिल्यांदाच मनसेकडून प्रतिक्रिया

मुंबई : जिम सुरु करा, कोण कारवाई करतंय बघू; राज ठाकरेंनी 'दंड थोपटले'

महाराष्ट्र : Ram Mandir Bhumi Pujan: परवानगी नसताना प्रभू रामाचं पूजन केल्यानं मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक

मुंबई : Ram Mandir Bhumi Pooja: राम मंदिर भूमिपूजनच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बजावल्या नोटिसा 

मुंबई : “कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं स्वप्न पूर्ण; बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते”

मुंबई : ...अन्यथा आम्ही त्यांना ठोकून काढणार; मनसेचा ठाकरे सरकारला इशारा