लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
चाचा, मामू, खाला आमच्याकडं संशयाने बघतायेत; राज ठाकरेंच्या भाषणानंतर वसंत मोरेंची प्रतिक्रिया - Marathi News | Vasant More reaction after Raj Thackeray speech | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाचा, मामू, खाला आमच्याकडं संशयाने बघतायेत; राज ठाकरेंच्या भाषणानंतर वसंत मोरेंची प्रतिक्रिया

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे धाडस मनसैनिक करू लागले ...

राज ठाकरेंवरील कारवाई संदर्भात तपास करुन निर्णय घेऊ; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती - Marathi News | MNS chief Raj Thackeray's statement will be investigated and action will be taken; Information of Home Minister Dilip Walse-Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंवरील कारवाई संदर्भात तपास करुन निर्णय घेऊ; दिलीप वळसे-पाटील यांची माहिती

राज ठाकरेंच्या या विधानावरुन महाराष्ट्रात विरोधी पक्षांकडून टीकाही होऊ लागली आहे. ...

Abu Azmi on Raj Thackeray: “गणपती, नवरात्रीत लावल्या जाणाऱ्या डीजेमुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का?”; अबू आझमींचा सवाल - Marathi News | sp abu azmi replied raj thackeray over mosque issue and said dj in navratri ganpati also creates noise pollution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गणपती, नवरात्रीत लावल्या जाणाऱ्या डीजेमुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का?”; अबू आझमींचा सवाल

Abu Azmi on Raj Thackeray: शिवाजी पार्क शांतता क्षेत्र असून, राज ठाकरेंच्या सभेवेळी किती ध्वनिप्रदूषण झाले, याची तपासणी करून पोलिसांनी कारवाई करावी, असे अबू आझमी यांनी म्हटले आहे. ...

राज ठाकरेंच्या भाषणानंतर पक्षातील मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा; मनसेने दिली प्रतिक्रिया - Marathi News | MNS chief Raj Thackeray has not opposed any of the prayers, said MNS leader Sandeep Deshpande. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या भाषणानंतर पक्षातील मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा; मनसेने दिली प्रतिक्रिया

मनसेप्रमुख राज ठाकरेंनी कोणत्याही प्रार्थनेला विरोध केलेला नाही, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. ...

Jitendra Awhad: "महाराष्ट्र पेटवू नका, पेट्रोल-डिझेल महागलंय याबाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत" - Marathi News | Jitendra Awhad: 'Don't burn Maharashtra, you are not talking about petrol-diesel price hike' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''महाराष्ट्र पेटवू नका, पेट्रोल-डिझेल महागलंय याबाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत''

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांची भाषणे गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले ...

Raj Thackeray: ... अन्यथा पोलिसांनी राज ठाकरेंना बेड्या ठोकाव्यात, वंचित बहुजन आघाडी आक्रमक - Marathi News | Raj Thackeray: ... Otherwise, the police should handcuff Raj Thackeray, Vachint Bahujan Aghadi is aggressive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... अन्यथा पोलिसांनी राज ठाकरेंना बेड्या ठोकाव्यात, वंचित बहुजन आघाडी आक्रमक

राज यांनी आपल्या भाषणात मुंबईतील काही भागांचा उल्लेख केला. त्यात, मुब्रा परिसरातील मशिदींवर ईडीने धाडी टाकाव्यात, असेही म्हटले ...

VIDEO: गृहमंत्री वळसे पाटील यांच्या भाषणावेळी सुरू झाली अजान; अन् मग... - Marathi News | home minister dilip walse patil stops his speech midway for azaan in pune watch video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: गृहमंत्री वळसे पाटील यांच्या भाषणावेळी सुरू झाली अजान; अन् मग...

मशिदींवरील भोंग्यावरून राजकीय वातावरण तापलं असताना वळसे पाटील यांचा व्हिडीओ समोर ...

राज ठाकरे यांच्या 'त्या' भूमिकेमुळे मनसेतील मुस्लीम पदाधिकाऱ्याची सोशल मीडियावर भावूक पोस्ट - Marathi News | raj thackeray gudi padwa melava masjid loudspeaker comment mns party worker share emotional post on social media | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राज ठाकरे यांच्या 'त्या' भूमिकेमुळे मनसेतील मुस्लीम पदाधिकाऱ्याची सोशल मीडियावर भावूक पोस्ट

मनसे प्रमुख ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. ...