शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीचं कारण काय? राज ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले प्रत्येक भेटीत…

मुंबई : राज ठाकरे-एकनाथ शिंदेंची भेट होताच उद्धवसेनेने घेतला मोठा निर्णय; स्वीकृत नगरसेवक ठरले?

मुंबई : राज ठाकरे अन् एकनाथ शिंदे यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? महत्त्वाची माहिती समोर आली

महाराष्ट्र : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, कारण काय? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 

मुंबई : ...त्याची पण चौकशी करणार होतात, काय झालं?, मेट्रो अपघात प्रकरणावरून मनसेचे सरकारला सवाल

मुंबई : राज ठाकरे यांच्या 'त्या' भाषणाचा तपशील हायकोर्टाने मागितला; सुनील शुक्लांनी केली होती याचिका

महाराष्ट्र : “…तर कोश्यारींना चांगलाच चोप दिला असता”; राज ठाकरेंवरील टीकेवर मनसेचा पलटवार, नेते संतापले

महाराष्ट्र : कुजबुज! ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, ठाकरे बंधूंचे नगरसेवक भाजपला पाठिंबा देणार का?

मुंबई : राज ठाकरेंनी मोदींच्या जवळ जावं, घाबरू नये; RSS वरील टीकेवरुन कोश्यारींनी मनसे प्रमुखांना डिवचलं

मुंबई : “RSS कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याने असूया, मळमळ”; CM फडणवीसांचा राज ठाकरेंच्या टीकेवर पलटवार