लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Raj Thackeray: अखेर राज ठाकरेंच्या सभेचं ठिकाण बदललं; मनसेची उत्तरपूजा होणारच - Marathi News | Raj Thackeray: Finally, the venue of Raj Thackeray's meeting was changed; MNS's Uttar Puja will take place | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर राज ठाकरेंच्या सभेचं ठिकाण बदललं; मनसेची उत्तरपूजा होणारच

गडकरी रंगायतन नाट्यगृहाजवळील मुस चौकात महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा जाहीर घेण्यासाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांना अर्ज दिला होता ...

Pune MNS: मनसेच्या वसंत मोरेंना हटवलं, पुणे शहराध्यक्षपदी साईनाथ बाबर - Marathi News | Pune MNS: MNS's Vasant More removed, Sainath Babar as Pune city president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेच्या वसंत मोरेंना हटवलं, पुणे शहराध्यक्षपदी साईनाथ बाबर

पुण्यातील मनसेचे नगरसेवक आणि पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे समजते. ...

राज ठाकरे वसंत मोरेंबाबत काय भूमिका घेणार? बाळा नांदगावकरांनी एकाच वाक्यात सांगितले - Marathi News | bala nandgaonkar told over raj thackeray decision on vasant more reaction mosque loudspeaker issue | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज ठाकरे वसंत मोरेंबाबत काय भूमिका घेणार? बाळा नांदगावकरांनी एकाच वाक्यात सांगितले

पोलिसांनी परवानगी दिली नाही तर सभा रस्त्यावरच घ्यावी लागणार, असा इशारा मनसेने दिला आहे. ...

Rohit Pawar On Raj Thackeray: "राज ठाकरेंनी जरा जपून पावलं टाकावीत, कारण...", रोहित पवारांनी दिला सबुरीचा सल्ला - Marathi News | Raj Thackeray should take careful steps ncp mls rohit pawar advised mns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''राज ठाकरेंनी जरा जपून पावलं टाकावीत, कारण...'', रोहित पवारांनी दिला सबुरीचा सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक सल्ला देऊ केला आहे. ...

'गर्दिश में तो घेर लेते हैं गीदड भी शेर को...'; मनसेचे नगरसेवक वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत - Marathi News | Discussion of the Facebook post made by MNS Pune corporator Vasant More has started at present. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'गर्दिश में तो घेर लेते हैं गीदड भी शेर को...'; मनसेचे नगरसेवक वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत

राज ठाकरेंनी पुण्यातील मनसेचे नेते राजेंद्र वागसकर, अनिल शिदोरे आणि मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना मुंबईत बोलावलं आहे. ...

मनसेमधील अंतर्गत धूसफूस वाढली; नगरसेवक वसंत मोरे पक्षाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट - Marathi News | MNS Pune corporator Vasant More has decided to leave MNS's WhatsApp group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेमधील अंतर्गत धूसफूस वाढली; नगरसेवक वसंत मोरे पक्षाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट

पक्षबांधणीसाठी बनवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये मतभेद दिसून येत असल्याने तसेच चर्चा टाळण्यासाठी वसंत मोरेंनी ग्रुप सोडल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या ‘उत्तर’ सभेला परवानगी नाही, ९ एप्रिलला सभा, पोलिसांची परवानगी मिळेना - Marathi News | Raj Thackeray's 'North' meeting is not allowed, meeting on April 9, police did not get permission | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज ठाकरेंच्या ‘उत्तर’ सभेला परवानगी नाही, ९ एप्रिलला सभा, पोलिसांची परवानगी मिळेना

Raj Thackeray: गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे आणि मदरशांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतरांनी टीका केली होती. याबाबत स्वपक्षातूनही मनसेवर टीकेची झोड उठली होती ...

Raj Thackeray: राज ठाकरे डॅमेज कंट्रोल मोडमध्ये; पुण्यातील तिघांना मुंबईत बोलावलं, पण विश्वासू शिलेदाराला वगळलं - Marathi News | MNS chief Raj Thackeray has called important leaders of Pune on Shiv Tirtha Mumbai today. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे डॅमेज कंट्रोल मोडमध्ये; 'त्या' तिघांना मुंबईत बोलावलं,पण विश्वासू शिलेदाराला वगळलं

राज ठाकरे यांनी पुण्यातील महत्वाच्या नेत्यांना आज शिवतिर्थावर बोलावले आहे. ...