लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
MNS:'हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्तेत आले आणि आता...', मनसे नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | MNS: 'came to power on Hindutva and then leave it', MNS leader slams maharashtra govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्तेत आले आणि आता...', मनसे नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल

'एकाने राजीनामा दिला म्हणून तांडव करू नका, अनेक मुस्लिम पदाधिकारी अजूनही पक्षात आहेत'- अविनाश जाधव ...

Confirm! राज ठाकरेंच्या ठाण्यातील 'उत्तर' सभेची तारीख बदलली; नवा मुहूर्त आणि ठिकाण ठरलं - Marathi News | mns chief raj thackeray thane rally date change now he will be coming on 12th april gadkari sangayatan dr moose road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Confirm! राज ठाकरेंच्या ठाण्यातील 'उत्तर' सभेची तारीख बदलली; नवा मुहूर्त आणि ठिकाण ठरलं

९ तारखेची सभा रद्द; आता 'या' दिवशी होणार 'उत्तर सभा' ...

नाशिकनंतर सोलापूरातील मुस्लीम पदाधिकारी सरसावले; राज ठाकरेंच्या भूमिकेचे केले समर्थन - Marathi News | After Nashik, Muslim office bearers from Solapur Support for Raj Thackeray's Stands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकनंतर सोलापूरातील मुस्लीम पदाधिकारी सरसावले; राज ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन

जे पदाधिकारी राजीनामे देत आहेत त्यांना राज ठाकरे यांची भूमिका समजलेलीच नाही असं मनसेच्या मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ...

भोंगे हटवण्याच्या राज ठाकरेंच्या विधानाला मनसेच्या मुस्लीम नगरसेवकाचं समर्थन, म्हणाले... - Marathi News | MNS Corporator Salim Shaikh supports Raj thackeray decision to remove speaker on the mosque | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भोंगे हटवण्याच्या राज ठाकरेंच्या विधानाला मनसेच्या मुस्लीम नगरसेवकाचे समर्थन

गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंगे हटवण्याच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले आहे. भाजपाने राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत केले ...

अशाच खेळींना वैतागून मी मनसे सोडली; रुपाली पाटलांनी वसंत मोरेंना दिली राष्ट्रवादीची ऑफर - Marathi News | If MNS leader Vasant More joins NCP, he is welcome, said NCP leader Rupali Patil. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अशाच खेळींना वैतागून मी मनसे सोडली; रुपाली पाटलांनी वसंत मोरेंना दिली राष्ट्रवादीची ऑफर

आज साईनाथ बाबर यांची मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.  ...

Pune MNS: वसंत मोरे आणि मनसैनिकांनी आमच्याकडे यावे; पुण्यातून राष्ट्रवादीची खुली ऑफर - Marathi News | Vasant More and Mns worker should come to us NCPs open offer from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune MNS: वसंत मोरे आणि मनसैनिकांनी आमच्याकडे यावे; पुण्यातून राष्ट्रवादीची खुली ऑफर

पुण्यात त्यानंतर राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत ...

आपलं वय काय, कोणाबद्दल बोलतोय, याची समज आली का?; सुजात आंबेडकरांना मनसेनं फटकारलं! - Marathi News | MNS leader Shalini Thackeray had criticized the Vanchit Bahujan Alliance leader Sujat Ambedkar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है..?'; सुजात आंबेडकरांना मनसेनं फटकारलं!

मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. ...

“पद गेले तरी मी महाराष्ट्र सैनिक…”; पक्ष सोडण्याबाबत नाराज नगरसेवक वसंत मोरेंचं अखेर स्पष्टीकरण - Marathi News | "Even if the post is gone, I am a Maharashtra Sainik"; MNS corporator Vasant More Reaction on Raj Thackeray Decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पद गेले तरी मी महाराष्ट्र सैनिक…”; नाराज नगरसेवक वसंत मोरे अखेर बोललेच

गेल्या १० महिन्यात १४ वेळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याच्या मध्यवर्ती कार्यालयात येऊन गेले. मी लोकप्रतिनिधी असल्याने काही जणांना खटकणारी बाब आहे अशा शब्दात मनसेतील नाराजी वसंत मोरेंनी व्यक्त केली. ...