Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Vasant More on Uddhav Thackray Call: वसंत मोरे हे पक्ष बदलणार की मनसेतच राहणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेत गेले तर ते असे दुसरे मनसेचे नेते असतील. ...
राजगड नावाचा फलक न काढल्यास आम्ही आमच्या पद्धतीने फलक काढू मग कोणतीही कारवाई झाली तरी चालेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अय्याज बबलू यांनी मनसेला दिला होता. ...
Abu Azmi on Raj Thackeray: ज्यांच्या पक्षाचा फक्त १ आमदार आहे. त्यांना राज्यात जनाधान नाही अशा नेत्यांचं लोकांनी का ऐकायचं? मशिदीमध्ये अजान फक्त दोन मिनिटांसाठी होते आणि त्यास परवानगी आहे. ...