Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Vasant More full Speech In Thane: पुण्यात एक अँम्बॅसिडरची काच फुटली, महाराष्ट्रात त्याचा आवाज घुमला. लोकांना संकटात मनसेवाले आठवतात, मग निवडणुकीवेळी का नाही, असा सवाल त्यांनी केला. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ठाण्यात उत्तर सभा आज पार पडणार आहे.. सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर या सभेतून राज ठाकरे घणाघाती हल्ला करणार असे संकेत मिळतायत... त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलय... गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरेंनी भोंग्य ...
राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातील मशिदींवरील भोग्यांसंदर्भातील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सपाचे आमदार अबू आझमी यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली होती. ...