लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
MNS Raj Thackeray Uttar Sabha Live : "भोंगे उतरवा हे सांगून समजत नसेल, तर मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणारच" - Marathi News | mns chief raj thackeray speaks on loudspeaker on masjid given ultimatum to government till 3rd may hanuman chalisa | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"भोंगे उतरवा हे सांगून समजत नसेल, तर मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणारच"

राज ठाकरे यांचं वक्तव्य. हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे : राज ठाकरे ...

Raj Thackreay Speech: शरद पवार मोदींची सारखी भेट का घेतात, पुढचा कोण, नावे सांगायला? राज ठाकरेंनी घेतला सुप्रिया सुळेंचा खरपूस समाचार - Marathi News | Raj Thackreay Speech Thane Uttar Sabha: Why does Sharad Pawar meet Narendra Modi after ED Raid? Raj Thackeray on Supriya Sule, Ajit Pawar, Jayant Patil's Remark | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार मोदींची सारखी भेट का घेतात? राज ठाकरेंनी घेतला सुप्रिया सुळेंचा खरपूस समाचार

Raj Thackeray Speech on Supriya Sule remark: एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी ईडीची रेड पडते आणि सुप्रिया सुळेंच्या घरी पडत नाहीत, याचे कारण काय. अजित पवारांवर बोलताना राज ठाकरेंनी शेवटचे ला़डके अजित पवार काय म्हणतात पहा, असे म्हणत समाचार घेतला. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंकडून जयंत पाटलांचा 'जंत' पाटील असा उल्लेख, म्हणाले... - Marathi News | Raj Thackeray: Raj Thackeray mentions Jayant Patil as 'Jant' Patil, said ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंकडून जयंत पाटलांचा 'जंत' पाटील असा उल्लेख, म्हणाले...

Raj Thackeray: "जंत पाटलांना काहीही सांगा ते नेहमी चकीतचंदू असतात. त्यांना काहीच माहिती नसतं." ...

MNS Raj Thackeray Uttar Sabha Live : "या हातानं पाप केलं नाही, तर त्या नोटीसी कोणत्याही असो मी भीक घालत नाही;" राज ठाकरे कडाडले  - Marathi News | MNS Raj Thackeray Uttar Sabha Live commented on ed notice comments narendra modi sharad pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"या हातानं पाप केलं नाही, तर त्या नोटीसी कोणत्याही असो मी भीक घालत नाही;" राज ठाकरे कडाडले 

MNS Raj Thackeray Uttar Sabha Live : ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला असं म्हणतात. मला ट्रॅक बदलायला लागत नाही : राज ठाकरे ...

Sandeep Deshpande: "तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार संपवायला निघालात", संदीप देशपांडे यांचा घणाघात - Marathi News | MNS | Sandeep Deshpande | "You went to end Balasaheb Thackeray's thoughts", Sandeep Deshpande slams Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार संपवायला निघालात", संदीप देशपांडे यांचा घणाघात

Sandeep Deshpande: "हनुमान चालिसा लावल्यावर राग येत असेल तर भगवा रंग बाजुला ठेवून दुसरा रंग परिधान करा." ...

Sandeep Deshpande : शिवसेनेला हनुमान चालीसा केव्हापासून डिवचायला लागली?; संदीप देशपांडेंचा सवाल - Marathi News | mns leader sandeep deshpande slams shiv sena uddhav thackeray aditya thackeray over hanuman chalisa chanting shiv sena bhawan dadar mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेला हनुमान चालीसा केव्हापासून डिवचायला लागली?; संदीप देशपांडेंचा सवाल

आम्ही संपलेलो नाही. शिवसेना प्रमुखांचे विचार तुम्ही संपवायला निघाला आहात. हिंदुत्व संपवलं आहे : संदीप देशपांडे ...

Raj Thackeray: जितेंद्र आव्हाड ही मुंब्राची म्हैस, महाराष्ट्र सैनिकांना डिवचू नका - संदीप देशपांडे - Marathi News | Raj Thackeray: MNS leader Sandeep Deshpande strongly criticized Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाड ही मुंब्राची म्हैस, महाराष्ट्र सैनिकांना डिवचू नका - संदीप देशपांडे

निवडणुकीपूर्वी युती एकाची आणि निकालानंतर दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसला हा इतिहास तुमचा आहे असा टोला संदीप देशपांडेंनी आदित्य ठाकरेंना लगावला. ...

Vasant More On Raj Thackeray: राज ठाकरेंची तब्येत बरी नाहीय, मी पाहिली; वसंत मोरेंनी सांगितले... - Marathi News | Vasant More On Raj Thackeray: Raj Thackeray is not well, I saw; Vasant More said in Thane's MNS Uttar Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंची तब्येत बरी नाहीय, मी पाहिली; वसंत मोरेंनी सांगितले...

Vasant More On Raj Thackeray: गेल्या चार पाच दिवसांत तुम्ही पाहिले असेल. महाराष्ट्रात एकही पक्ष राहिला नाही ज्याने मला ऑफर दिली नाही. ...