लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Raj Thackeray: मुंबईत राज ठाकरेंविरुद्ध बॅनर झळकला, भूमिका बदलावरुन टोला लगावला - Marathi News | Raj Thackeray: The banner against Raj Thackeray was flashed, the role was changed in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत राज ठाकरेंविरुद्ध बॅनर झळकला, भूमिका बदलावरुन टोला लगावला

राज ठाकरेंनी हिंदुत्त्वाची भूमिका घेतल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे ...

'मूकनायक' ते 'महानायक' असा अत्यंत प्रेरणादायी प्रवास; राज ठाकरेंकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन - Marathi News | A very inspiring journey from 'Mooknayak' to 'Mahanayak'; MNS Chief Raj Thackeray Greetings to Dr.Babasaheb Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मूकनायक' ते 'महानायक'; राज ठाकरेंकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीच्या निमित्ताने नागपुरात दीक्षाभूमीवर वेगळाच उत्साह दिसून येत आहे. ...

तुमचे म्हसोबा बदलले, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला! - Marathi News | shiv sena mp sanjay raut attacks on mns chief raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमचे म्हसोबा बदलले, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला!

दिवा विझताना जास्त फडफडतो. तुमची अक्कल दीड वर्ष ईडी कार्यालयात गहाण पडली होती. आता तुमचे म्हसोबा बदलले. ...

मी देवाधर्माचे प्रदर्शन करत नाही, आम्ही प्रबोधनकार वाचलेत; धर्माचा बाजार नको - शरद पवार - Marathi News | Don't market religion Sharad Pawar attacks on mns chief raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी देवाधर्माचे प्रदर्शन करत नाही, आम्ही प्रबोधनकार वाचलेत; धर्माचा बाजार नको - शरद पवार

‘राज ठाकरे यांच्या भाषणात भाजपबद्दल अवाक्षर नव्हते. महागाई, बेरोजगारीसारख्या जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांचा समावेश नव्हता. भाजपच्या मार्गदर्शनानुसार त्यांचे भाषण झाले. ...

मार्ग न सापडलेले राज! भोंगे बंद झाल्याने जनतेच्या जीवनाचा स्तर बदलणार का? - Marathi News | editorial on mns chief raj thackeray speech | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मार्ग न सापडलेले राज! भोंगे बंद झाल्याने जनतेच्या जीवनाचा स्तर बदलणार का?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची विविध निमित्ताने होणारी भाषणे आणि महाराष्ट्राची वाटचाल याचा काही संबंध असल्याचे दिसत नाही, ते अंतर अधिकच वाढत चालले आहे. ...

Raj Thackeray: पुणे राष्ट्रवादीकडून राज ठाकरेंना 'या' महापुरुषांच्या पुस्तकांचा संच भेट - Marathi News | Prabodhankar Thackeray Mahatma Phule Sharad Pawar sent a set of books to Raj Thackeray from Pune NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: पुणे राष्ट्रवादीकडून राज ठाकरेंना 'या' महापुरुषांच्या पुस्तकांचा संच भेट

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत इतिहास माहिती नसताना बेलगाम वक्तव्ये केली होती ...

Chandrakant Patil: “राज ठाकरे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, ते कधीही...”; चंद्रकांत पाटलांनी एका वाक्यात केले स्पष्ट - Marathi News | bjp chandrakant patil reaction over mns raj thackeray uttar sabha in thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, ते कधीही...”; चंद्रकांत पाटलांनी एका वाक्यात केले स्पष्ट

Chandrakant Patil: हिंदुत्वाचे अनेक मुद्दे भाजपने प्रखरपणे मांडले असून, हिंदुत्व हा भाजपचा श्वास आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या भाषणानंतर गोवा, कर्नाटकातही भोंगे हटवण्याच्या मागणीनं जोर धरला - Marathi News | Raj Thackeray: Demand for removal of speakers on mosques in Goa, Karnataka after Raj Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज ठाकरेंच्या भाषणानंतर गोवा, कर्नाटकातही भोंगे हटवण्याच्या मागणीनं जोर धरला

मशिदीवरील लाऊडस्पीकरवरून अजाण दिली जाते त्यावरून गोव्यातही वाद सुरू झाला आहे. ...