लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Devendra Fadanvis: राज ठाकरे ५ जूनला अयोध्येला जाणार; देवेंद्र फडणवीस यांनी दिली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Opposition leader Devendra Fadnavis has reacted to MNS chief Raj Thackeray's visit to Ayodhya. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे ५ जूनला अयोध्येला जाणार; देवेंद्र फडणवीस यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

राज ठाकरेंच्या या अयोध्ये दौऱ्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

राज ठाकरेंच्या भूमिकेवर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवींचं भाष्य; “प्रार्थना शांततेसाठी असते…” - Marathi News | Union Minister Mukhtar Abbas Naqvi Reaction over Raj Thackeray Statement on Loudspeakers and Sharad Pawar Letter to PM Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रीय अल्पसंख्याक मंत्र्यांचा शरद पवारांना टोला तर राज ठाकरेंवर म्हणाले...

पुरोगामीचा बुरखा पांघरून लोकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम हे लोकं करत आहेत असंही केंद्रीय अल्पसंख्याक मंत्र्यांनी म्हटलं आहे. ...

धर्म, जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांच्या नादाला लागू नका; अजित पवारांचा नाव न घेता राज ठाकरेंना टोला - Marathi News | Dont follow the rhetoric of those who divide religion caste said ajit pawar without mentioning name raj thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धर्म, जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांच्या नादाला लागू नका; अजित पवारांचा नाव न घेता राज ठाकरेंना टोला

राजकिय इच्छा पूर्ण करण्यासाठी आपले सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू ...

Devendra Fadanvis: "संजय राऊत फ्रस्ट्रेटेड व्यक्ती, त्यांना काही काम धंदा नाही"; देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका - Marathi News | Devendra Fadanvis: "Sanjay Raut is a frustrated person, he has no job"; Criticism of Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''संजय राऊत फ्रस्ट्रेटेड व्यक्ती, त्यांना काही काम धंदा नाही''; देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका

Devendra Fadanvis: "कोल्हापूरमध्ये सिंपथीमुळे काँग्रेसचा विजय, 2024 मध्ये ही जागा आम्हीच जिंकणार." ...

…म्हणून मी मनसे कधीही सोडणार नाही; मुस्लीम पदाधिकाऱ्याचा राज ठाकरेंना पाठिंबा - Marathi News | I will never leave MNS; Muslim office bearers support MNS Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :…म्हणून मी मनसे कधीही सोडणार नाही; मुस्लीम पदाधिकाऱ्याचा राज ठाकरेंना पाठिंबा

राजसाहेब जे सांगतायेत ते कोर्टाचा आदेश पाळायला सांगत आहेत. त्यांचा अजाणला विरोध नाही असं मुस्लीम पदाधिकाऱ्याने सांगितले आहे. ...

Supriya Sule: भगवं उपरणं घालून हनुमान आरती, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा फोटो व्हायरल - Marathi News | Supriya Sule: Hanuman Aarti wearing saffron accessories, photo of NCP leader goes viral | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :भगवं उपरणं घालून हनुमान आरती, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा फोटो व्हायरल

हनुमान जयंतीच्या निमित्ताने मनसेकडून पुण्यात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. तर, शिवसेनेकडून दादरमध्ये अशीच महाआरती पार पडली. ...

संभाजीनगरला जावा किंवा अयोद्ध्याला; मात्र चेहऱ्यावर 'अध्यात्मिक आनंद' झळकू द्या; मिटकरींचा टोला - Marathi News | NCP leader Amol Mitkari has criticized MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजीनगरला जावा किंवा अयोद्ध्याला; मात्र चेहऱ्यावर 'अध्यात्मिक आनंद' झळकू द्या- मिटकरी

राज ठाकरेंच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला आहे. ...

Raj Thackarey: मला लवंडेंबद्दल फार बोलायचं नाही, राज ठाकरेंनी राऊतांना हलक्यातच काढलं - Marathi News | Raj Thackarey: I don't want to talk too much about Lavande sanjay raut, Raj Thackeray took Raut lightly in pune PC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मला लवंडेंबद्दल फार बोलायचं नाही, राज ठाकरेंनी राऊतांना हलक्यातच काढलं

राज ठाकरेंनी पुण्यातील पत्रकार परिषदेतून दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. ...