शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : वयाने मोठा असणारा बाप असतो हे राज ठाकरेंनी लक्षात घ्यावे, पुण्यातून संभाजी ब्रिगेडचा हल्लाबोल

महाराष्ट्र : अजित पवारांच्या घरावर धाडी, सुप्रिया सेफ; हे कसं काय? राज यांच्या आरोपांवर पवार स्पष्टच बोलले

कोल्हापूर : मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या राज ठाकरेंच्या मागणीला चंद्रकांतदादांचे पाठबळ, म्हणाले..

ठाणे : Raj Thackeray: भर सभेत तलवार दाखवणं राज ठाकरेंना भोवलं, ठाण्यात गुन्हा दाखल

महाराष्ट्र : बारामतीचं मंदिर अन् प्रचाराचा नारळ; राज ठाकरेंच्या 'नास्तिक' टीकेला पवारांचं सडेतोड उत्तर

मुंबई : ‘शिवरायांबाबत बोलत नाही? केवळ शाहू, फुले आंबेडकरांचं नाव घेतो’, शरद पवार यांनी स्पष्टच सांगितलं...

महाराष्ट्र : Sharad Pawar: राज ठाकरेंना जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही; शरद पवारांचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Sharad Pawar: बाबासाहेब पुरंदरेंनी चुकीचा इतिहास मांडला, त्याचा आजही विरोध-शरद पवार

मुंबई : Jayant Patil: लोकं मनोरंजन म्हणून पाहतात, राज ठाकरेंची सभा उत्तर देण्यासारखी नाहीये

मुंबई : राज ठाकरेंची काल भुजबळांवर टीका; आज पंकज भुजबळ शिवतीर्थावर दाखल; कारण काय?