शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : मदत महत्त्वाची, नुसत्या पाहण्याला अर्थ नाही | MNS Raj Thackeray on Maharashtra Flood | Thane News

ठाणे : उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का?; राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'

ठाणे : भाजपासोबत युती केल्यास मनसेचे १५ नगरसेवक होतील विजयी?; ठाण्यातील कार्यकर्त्यांच्या भावना

राजकारण : Uddhav Thackeray Birthday: बाळासाहेबांच्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपदी विराजमान करणारा 'उद्धव पॅटर्न'

राजकारण : “हिंदुत्ववादी भूमिका महत्त्वाची; मनसे शत्रूपक्ष नाही, पण...”; युतीबाबत फडणवीसांचे सूचक विधान

महाराष्ट्र : राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली 'त्या' मुलाखतीची लिंक; भाजप-मनसेची लिंक जुळणार?

सातारा : राज ठाकरेंच्या आवाहनाला मनसैनिकांची साद; मुख्यमंत्री न पोहोचलेल्या ठिकाणी जाऊन मदतकार्य

फिल्मी : महाराष्ट्रातील पूरावर साधं ट्वीटही करावंसं वाटत नाही...! बॉलिवूडकरांवर मनसे संतापली

सोलापूर : Kokan Flood : राज ठाकरेंनी दिली मायेची उब, कोकण बांधवांसाठी 1 हजार सोलापूरी चादरी

राजकारण : ... जर मी लिहायचं म्हटलं तर खूप स्फोट होतील : संजय राऊत