शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : राज यांच्या ‘भगव्या लूक’ने ठाणेकरांना आठवले ३५ वर्षांपूर्वीचे बाळासाहेब; ‘चलो अयोध्या’ची लागली पोस्टर्स 

महाराष्ट्र : राज ठाकरेंना मिळणार केंद्र सरकारचे सुरक्षाकवच; राज्य सरकारने कानाडोळा केल्याचा मनसेचा आरोप

महाराष्ट्र : विनापरवानगी भोंगा लावाल तर होणार कठोर कारवाई; मार्गदर्शक सूचना आज जारी होणार

मुंबई : Sachin Sawant : राज ठाकरे ते हेच का की मग दुसरं कोणी?; राज यांचंचं 'ते' व्यंगचित्र ट्वीट करत काँग्रेसचा खोचक सवाल

मुंबई : Raj Thackeray: राज ठाकरेंना सुरक्षा देण्यास दोन महिन्यांपासून टाळाटाळ; मनसेचा वळसे पाटलांबाबत गौप्यस्फोट

महाराष्ट्र : Narayan Rane: “बाळासाहेब हिंदुत्वाचा पेटता निखारा, राज ठाकरेंची तुलना होऊ शकत नाही”: नारायण राणे

महाराष्ट्र : Sanjay Raut: “भाजपने सूचवलं म्हणून राज ठाकरे अयोध्येला चाललेत”; संजय राऊतांचा टोला

छत्रपती संभाजीनगर : राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला विरोध; सभा उधळून लावण्याचा इशारा

मुंबई : Raj Thackeray: राज ठाकरेंच्या जिवाला धोका?; धमक्यांचे फोन आणि मेसेज येत असल्याचा मनसेचा दावा

राष्ट्रीय : RJD: 'अजानप्रमाणे हनुमान चालिसाही तोंडानेच म्हटली पाहिजे, कॅसेट लावून चिटींग नको'