शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : Raj Thackeray: मनसेकडून अधिकृत घोषणा; राज ठाकरेंची पुण्यातील सभा सकाळी होणार

पुणे : Raj Thackeray: तारीख ठरली, 'वेळ बदलली'?; राज ठाकरेंची पुण्यातील सभा ठरू शकते 'वेगळी'

महाराष्ट्र : राजचा अयोध्या दौरा..मनसेची उ.भारतीयांना 'ही' धमकी, थेट बॅनर्सच लावले.. Raj Thackeray Ayodhya tour

महाराष्ट्र : NewsPoint Live: ब्रिजभूषची धमकी, मनसेकडून 'हा' इशारा..पुन्हा खळ्ळ-फट्याक? MNS vs Brijbhushan singh

महाराष्ट्र : Sandip Deshpande: फरार संदीप देशपांडे, संतोष धुरींना मोठा दिलासा; एका अटीवर अटकपूर्व जामिन मंजूर

पुणे : पुण्यात मनसेचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; बैठकीदरम्यान पदाधिकाऱ्यांमध्ये हातापायी आणि गोंधळ

महाराष्ट्र : Deepali Sayed On MNS : “… मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामू मिळाले,” दीपाली सय्यद यांचा मनसेला टोला

महाराष्ट्र : MNS Akhil Chitre : अवसरवादी ताई, तुम्हाला धड तुमचं नाव माहिती नाही, हिंमत असेल तर...; मनसेचं खुलं आव्हान

राष्ट्रीय : बृजभूषण सिंह लढवय्या माणूस, मागे हटणार नाही; शिवसेनेनं केले कौतुक

महाराष्ट्र : Raj Thackeray: राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर...; अयोध्या दौऱ्यावर मनसेचा थेट इशारा