लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज भेटीवर सुप्रियाताई बोलल्या ते बरोबर की चूक? - Marathi News | what did supriya sule say about the raj thackeray and devendra fadnavis visit right or wrong and its political angle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज भेटीवर सुप्रियाताई बोलल्या ते बरोबर की चूक?

अलीकडेच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवतीर्थावर भेट झाली. ...

फडणवीस - राज ‘गुफ्तगू’; सत्तांतर, महापालिका निवडणुकांवर चर्चा  - Marathi News | deputy cm devendra fadnavis met mns chief raj thackeray discussion on municipal elections political condition maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीस - राज ‘गुफ्तगू’; सत्तांतर, महापालिका निवडणुकांवर चर्चा 

राज ठाकरे यांच्यासोबत फडणवीस यांची प्रदीर्घ चर्चा झाली.  ...

हिंदुत्व या समान धाग्यामुळे सरकारला पाठिंबा, मंत्रिपदाची अपेक्षा नाही - राजू पाटील - Marathi News | Due to the common thread of Hindutva, support to the government, no expectation of ministership - MNS MLA Raju Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदुत्व या समान धाग्यामुळे सरकारला पाठिंबा, मंत्रिपदाची अपेक्षा नाही - राजू पाटील

Raju Patil : सध्याचे सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. सरकार पुढेही जनहिताचे निर्णय घेईल, अशी आशा आहे, असे पाटील म्हणाले. ...

Aditya Thackeray Trolled: "छोटे नवाब यांना 'शिल्लक यात्रा' काढावी लागणार असं दिसतंय"; मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला - Marathi News | Raj Thackeray led MNS trolls Aditya Thackeray Shivsena Nishtha Yatra slams Uddhav Thackeray leadership | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"छोटे नवाब यांना 'शिल्लक यात्रा' काढावी लागणार असं दिसतंय"; मनसेचा टोला

सध्या सुरू असलेल्या 'निष्ठा यात्रे'ची उडवली खिल्ली ...

"देवेंद्रजी, एक गोष्ट लक्षात ठेवा... राज ठाकरेंनी शिवसेना 'सोडली', पण 'तोडली' नाही" - Marathi News | clyde crasto criticizes devendra fadnavis on raj thackeray meets | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्रजी, एक गोष्ट लक्षात ठेवा... राज ठाकरेंनी शिवसेना 'सोडली', पण 'तोडली' नाही"

Clyde Crasto : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

शर्मिला वहिनींनी केलं देवेंद्र फडणवीसांचं औक्षण; फोटो काढताना झालं असं काही की दोघांना हसू अनावर - Marathi News | mns chief raj thackeray wife sharmila thackeray greets bjp devendra fadnavis at shivtirth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शर्मिला वहिनींनी केलं देवेंद्र फडणवीसांचं औक्षण; फोटो काढताना झालं असं काही की दोघांना हसू अनावर

शर्मिला ठाकरेंनी औक्षण करताना देवेंद्र फडणवीसांना एक मिश्किल प्रश्न केला, त्यानंतर दोघांमध्ये हास्यविनोद रंगला. नेमकं काय झालं? ...

राज ठाकरे- देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत काय घडलं?; बाळा नांदगावकरांनी दिले संकेत - Marathi News | MNS Bala Nandgaonkar statement over What happened in Raj Thackeray- Devendra Fadnavis meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे- देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत काय घडलं?; बाळा नांदगावकरांनी दिले संकेत

राजकारणात परिस्थितीनुसार माणूस बदलत जातो. भविष्यात काय परिस्थिती असेल दोन मित्र एकमेकांच्या पक्षाबद्दल, भूमिकेबद्दल काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल असं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. ...

'शिवतीर्थ' वर देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात २ तास बैठक - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis reached 'Shivatirth' for Met MNS Chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवतीर्थ' वर देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात २ तास बैठक

अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना पत्र पाठवलं होते. ...