राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
' हर हर महादेव' चित्रपटावरुन आता वाद सुरू आहे. यावरुन आता मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. यावरुन आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. ...
मनसेप्रमुख राज ठाकरेचं भाषण ऐकायला सारेच उत्सुक असतात. राजकीय मैदान असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम ते नेहमीच आपल्या शैलीत प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करतात ...
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अभिनेता आणि दिग्दर्शक रंगमंच कलाकार प्रशांत दामले यांच्या नाटकाचे 12 हजार 500 प्रयोग पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन केले. ...
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या महेश मांजरेकरांच्या आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...