लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
अजित पवार मनसे प्रमुख राज ठाकरेंशी बोलणार; रात्रीपर्यंत चर्चा होण्याची शक्यता - Marathi News | Ajit Pawar to talk to MNS chief Raj Thackeray over Har Har Mahadev Cinema Controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार मनसे प्रमुख राज ठाकरेंशी बोलणार; रात्रीपर्यंत चर्चा होण्याची शक्यता

आमच्या सगळ्यांचे एकमत झाले तर राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेईन असं अजित पवार म्हणाले. ...

Raj Thackeray: “१०० वर्ष एकच ध्यास, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज”; राज ठाकरेंची बाबासाहेबांना आदरांजली - Marathi News | mns chief raj thackeray tribute to babasaheb purandare on his first remembrance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१०० वर्ष एकच ध्यास, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज”; राज ठाकरेंची बाबासाहेबांना आदरांजली

Raj Thackeray: बाबासाहेब पुरंदरेंसारखा ‘शिव’भक्त होणे नाही, या शब्दांत राज ठाकरे यांनी आदरांजली वाहिली. ...

राज ठाकरेंचा अचानक पुणे दौरा; कारण मात्र अस्पष्ट - Marathi News | mns chief Raj Thackeray sudden visit to Pune reason is unclear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचा अचानक पुणे दौरा; कारण मात्र अस्पष्ट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अचानक पुणे दौऱ्यावर गेले आहेत. राज ठाकरे यांचा पुणे दौरा  नाही, त्यामुळे या दौऱ्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.  ...

...कारण नंतर बोंबलायचं आहे; राज ठाकरेंचं महापालिका निवडणुकीबाबत सूचक विधान - Marathi News | MNS chief Raj Thackeray has predicted that elections will be held in the state after January | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...कारण नंतर बोंबलायचं आहे; राज ठाकरेंचं महापालिका निवडणुकीबाबत सूचक विधान

गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात काही दिवसात निवडणुका लागतील असं वक्तव्य केले होते. ...

चित्रपटासाठी आवाज देणारे राज ठाकरे गप्प का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल - Marathi News | Why is Raj Thackeray silent for the film? Jitendra Awhad's question on har har mahadev cinema | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चित्रपटासाठी आवाज देणारे राज ठाकरे गप्प का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल

ज्यांचा या चित्रपटात आवाज आहे, त्यांना स्क्रीप्ट माहित नसेल का? त्यांचे हृदय दुखावले नसले का? ...

"कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता", मनसेचं संजय राऊतांना प्रत्युत्तर  - Marathi News | Gajanan Kale has responded to Sanjay Raut's criticism of MNS President Raj Thackeray   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता", मनसेचं संजय राऊतांना प्रत्युत्तर 

संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. ...

पहिल्याच पत्रकार परिषदेतून संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा; टोला लगावत म्हणाले... - Marathi News | Sanjay Raut targets Raj Thackeray from the very first press conference; Tolawat said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्याच पत्रकार परिषदेतून संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा; टोला लगावत म्हणाले...

Sanjay Raut Criticize Raj Thackeray: तुरुंगाबाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी सकाळच्या वेळी माध्यमांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह राज ठाकरेंवरही निशाणा साधला. ...

राज ठाकरेंवर बोचरी टीका करणाऱ्या दिपाली शिंदेंसोबत, आता काय? | Deepali Sayed in Shinde Camp - Marathi News | With Dipali Shinde criticizing Raj Thackeray, what now? | Deepali Sayed in Shinde Camp | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंवर बोचरी टीका करणाऱ्या दिपाली शिंदेंसोबत, आता काय? | Deepali Sayed in Shinde Camp

राज ठाकरेंवर बोचरी टीका करणाऱ्या दिपाली शिंदेंसोबत, आता काय? | Deepali Sayed in Shinde Camp ...