शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : वसंत मोरेंची नाराजी दूर होणार? मनसे नेते अमित ठाकरे करणार मध्यस्ती

पुणे : तात्या एकच विनंती आहे की..., तुम्ही मनसे सोडू नका... वसंत मोरेंच्या चाहत्यांची प्रतिक्रिया

सांगली : राज ठाकरेंच्या खटल्याची सुनावणी १६ जानेवारीला, सांगलीतील शिराळा न्यायालयात १४ वर्षांपासून खटला प्रलंबित

मुंबई : 'बोटं पिरगळली जातील हे बघावं'; राज ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना सल्ला, कर्नाटकला इशारा

पुणे : Vasant More: एकीकडे मनसेला रामराम ठोकण्याची चर्चा अन् दूसरीकडे...; वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

पुणे : MNS Vasant More: वसंत मोरेंची जाहीर नाराजी, मनसेचही ठरलं; दोन दिवसांत अधिकृतपणे भूमिका स्पष्ट करणार!

मुंबई : 'आजही त्यांचं लिखाण वाचताना थक्क व्हायला होतं'; राज ठाकरेंनी केलं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

मुंबई : ...तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील’’, पाकिस्तानी कलाकारांवरून मनसे पुन्हा आक्रमक, निर्मात्यांना दिला सक्त इशारा

रत्नागिरी : पक्षवाढीमध्ये आडवा येईल त्याला आडवे करा, राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आदेश

पुणे : 'अजित' मार्गावर यावेच लागते भावा'; वसंत मोरेंचा व्हिडिओही शेअर केला, रुपाली पाटलांची पोस्ट चर्चेत