लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
'लक्ष्मणराव तुम्ही निवडून आलात...'; २०१४ मधील राज ठाकरेंच्या सभेचा व्हिडिओ मनसेने केला शेअर - Marathi News | MNS has also shared a video of MNS chief Raj Thackeray's meeting in 2014 on Twitter. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'लक्ष्मणराव तुम्ही निवडून आलात...'; २०१४ मधील राज ठाकरेंचा Video मनसेने केला शेअर

मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या २०१४ मधील सभेचा एक व्हिडिओही मनसेने ट्विटरवरुन शेअर केला आहे. ...

भिडे वाड्यातील स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करा, राज ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी - Marathi News | Complete the memorial work in Bhide Wada within a year, Raj Thackeray's demand to the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिडे वाड्यातील स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करा, राज ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

पुण्यातील भिडे वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्यासंदर्भात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन स्मारकाच्या भूमिपूजनाच्या तयारीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ...

'घोषणा पुष्कळदा होतात, पण कृती शून्य होते हा पूर्वानुभव'; राज ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना सल्ला - Marathi News | MNS chief Raj Thackeray has given advice to CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis from Savitribai Phule's memorial. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'घोषणा पुष्कळदा होतात, पण कृती शून्य होते हा पूर्वानुभव'; राज यांचा शिंदे-फडणवीसांना सल्ला

सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना सल्ला दिला आहे.  ...

राज ठाकरे नवीन वर्षात मराठवाड्यात; ३ जानेवारीला परळीत राहणार उपस्थित - Marathi News | Raj Thackeray in Marathwada on New Year; Will be present in Parli court on 3rd January | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज ठाकरे नवीन वर्षात मराठवाड्यात; ३ जानेवारीला परळीत राहणार उपस्थित

दौऱ्यानिमित्त मराठवाडय़ातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची परळी झाली महत्त्वपूर्ण बैठक ...

मुंबईत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा, वक्त्यांची यादीही फायनल; मनसेचा निवडणूक प्लान तयार! वाचा... - Marathi News | Meetings in each constituency in Mumbai list of speakers also final MNS election plan ready | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत प्रत्येक मतदारसंघात जाहीर सभा, वक्त्यांची यादीही फायनल; मनसेचा निवडणूक प्लान तयार! वाचा...

मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आज पक्षाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. ...

MNS Raj Thackeray : “राजकारणात या… मी संधी द्यायला तयार आहे,” राज ठाकरेंनी केलं आवाहन - Marathi News | Come to politics I am ready to give a chance urged mns leader Raj Thackeray maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राजकारणात या… मी संधी द्यायला तयार आहे,” राज ठाकरेंनी केलं आवाहन

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला मोठं आवाहन केलं आहे. ...

Raj Thackeray: "साहेब, तुमचेच मुख्यमंत्री आहेत..."; प्रेक्षकाचं विधान अन् राज ठाकरेंनी डोक्याला लावला हात - Marathi News | An audience said to MNS chief Raj Thackeray that you should focus on the issue of noise pollution, you are the CM Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :''साहेब, तुमचेच मुख्यमंत्री आहेत...''; प्रेक्षकाचं विधान अन् राज ठाकरेंनी डोक्याला लावला हात

Raj Thackeray: राज ठाकरेंना पुण्यात व्याख्यानासाठी उपस्थित असणाऱ्यांनी काही प्रश्न विचारले. ...

Raj Thackeray: "महाराष्ट्राचे राजकारण चुकीच्या माणसांच्या हाती गेले", राज ठाकरेंचे स्पष्ट मत - Marathi News | Raj Thackeray's clear opinion, "Maharashtra's politics has gone into the hands of wrong people". | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: "महाराष्ट्राचे राजकारण चुकीच्या माणसांच्या हाती गेले", राज ठाकरेंचे स्पष्ट मत

मध्यम आणि उच्च मध्यम वर्गाच्या लोकांनी राजकारणात यावे ...